विधीमंडळ कामकाजाच्या माहितीसाठी ‘महाअसेंब्ली’ हे ‘अॅप’ उपलब्ध !
नांदेड जिल्ह्यातील किनवट तालुक्यातील आदिवासी विद्यार्थ्यांनी हे ‘अॅप सिद्ध केले असून विधीमंडळ कामकाजाविषयी माहिती मिळण्यासाठी सर्व सदस्यांनी या ‘अॅप’चा वापर करावा.
नांदेड जिल्ह्यातील किनवट तालुक्यातील आदिवासी विद्यार्थ्यांनी हे ‘अॅप सिद्ध केले असून विधीमंडळ कामकाजाविषयी माहिती मिळण्यासाठी सर्व सदस्यांनी या ‘अॅप’चा वापर करावा.
सभागृहात एकूणच गदारोळाचे वातावरण निर्माण झाल्यामुळे विधान परिषदेच्या सभापती डॉ. नीलम गोर्हे यांनी सभागृहाचे कामकाज २ वेळा प्रत्येकी १५ मिनिटांसाठी स्थगित केले.
अध्यक्ष राहुल नार्वेकर यांनी तारांकित प्रश्नानंतर २ मिनिटे बोलण्यासाठी वेळ देण्याचे आश्वासन देऊनही विरोधकांनी घोषणाबाजी चालूच ठेवली. त्यामुळे अध्यक्षांनी सभागृहाचे कामकाज स्थगित केले.
‘जो हिंदु हित की बात करेगा, वही देश पर राज करेगा’ अशा घोषणा सत्ताधार्यांनी दिल्या.
‘‘यापूर्वीच्या सरकारने आरोग्यसेवेकडे दुर्लक्ष केल्यामुळे मुंबईतील रुग्णालयांची अशी स्थिती झाली आहे. आता मात्र हा प्रश्नाकडे आम्ही गांभीर्याने लक्ष देऊ.
यशवंतराव चव्हाण महाराष्ट्र मुक्त विद्यापीठ, कवी कुलगुरु कालिदास संस्कृत विश्वविद्यालय (विद्यापीठ) आणि महाराष्ट्र सार्वजनिक विद्यापीठ (सुधारणा) विधेयक १९ डिसेंबर या दिवशी संमत करण्यात आले.
राज्यात अद्याप एकाही राज्यमंत्र्यांची नियुक्ती झाली नाही, असे असतांना विधीमंडळाच्या हिवाळी अधिवेशनाच्या ठिकाणी राज्यमंत्र्यांच्या निवासाची सजावट करण्यात आली आहे.
विधानभवनावर धडकणार ‘हिंदु जनसंघर्ष मोर्चा’ ! मोर्च्याद्वारे हिंदूंचे शक्तीप्रदर्शन करण्यासाठी प्रत्येकाने ‘आता नाही, तर कधीच नाही’ हा निर्धार करून अधिकाधिक हिंदूंपर्यंत पोचण्याचा निर्धार केला आहे.
शरद पवार यांनी ४ वेळा राज्याचे मुख्यमंत्रीपद भोगले, त्यानंतर त्यांचाच पुतण्या या राज्याचा उपमुख्यमंत्री, जलसंपदामंत्री आणि अर्थमंत्री होत आहे. त्यांचीच मुलगी परत खासदार होते. त्यांचाच नातू परत आमदार होतो.
सध्या ‘शिवसेना’ हे नाव आणि पक्षचिन्ह ‘धनुष्यबाण’ यांविषयीचा निर्णय केंद्रीय निवडणूक आयोगाकडे प्रलंबित आहे; मात्र ठाकरे आणि शिंदे या दोन्ही गटांकडून ‘आपण मूळ शिवसेना’ असल्याचा दावा करण्यात येत आहे.