गुजरात सरकारही ‘लव्ह जिहाद’विरोधी कायदा करणार !
‘लव्ह जिहाद’ विरोधी केंद्र सरकारनेच थेट देशपातळीवर सर्वांसाठी कायदा करावा,
‘लव्ह जिहाद’ विरोधी केंद्र सरकारनेच थेट देशपातळीवर सर्वांसाठी कायदा करावा,
हिंदूंनो, धर्मांधांच्या तावडीत जाण्यापासून आपल्या मुलींना वाचवण्यासाठी त्यांना वेळीच धर्मशिक्षण द्या !
गोवंश हत्या अन् लव्ह जिहाद मुक्त महाराष्ट्र यांसह अन्य मागण्यांसाठी २५ फेब्रुवारी या दिवशी धुळे ते आझाद मैदान (मुंबई) पदमोर्च्याचे आयोजन कोरोनाच्या रुग्णांची संख्या वाढत असल्याने राष्ट्र आणि समाज हित डोळ्यांसमोर ठेवून स्थगित करण्यात आला.
हिंदुद्वेषी केरळमधील साम्यवादी सरकारकडून वेगळी अपेक्षा काय करणार ? केंद्र सरकारनेच आता लव्ह जिहादच्या विरोधात कठोर कृती करण्यासाठी संपूर्ण देशासाठी कायदा करणे आवश्यक आहे, असेच हिंदूंना वाटते !
‘देशात ‘लव्ह जिहाद’ नावाचा कोणताही प्रकार अस्तित्वात नाही’, असे म्हणणारे आता तरी लव्ह जिहाद असल्याचे स्वीकारतील का ?
प्रेम करायला विरोध नसतोच; परंतु त्याच्या नावाखाली पसरणारी अनैतिकता, अश्लीलता, सामाजिक भान नसणे, पाश्चात्त्य (कु)संस्कृतीचा विनाकारण उदो उदो या सार्या गोष्टी युवा पिढीसह समाजाला अधोगतीकडे नेणार्या निःसंशय आहेत.
भाजप केंद्रात सत्तेत आहे, तर त्याने संपूर्ण देशासाठीच असा कायदा बनवावा, असेच हिंदूंना वाटते !
वास्तविक सरकारने हिंदूंच्या धार्मिक भावना दुखावणार्या आणि राष्ट्रविरोधी असणार्या वेब मालिकांवर स्वतःहून कारवाई करत त्यांच्यासाठी कडक नियमावली लागू करणे आवश्यक होते !
केरळ, महाराष्ट्र, मध्यप्रदेश, उत्तरप्रदेश अशा राज्यांमधून लव्ह जिहादची अनेक प्रकरणे समोर आली. त्यानंतर हिंदु मुलींच्या सुरक्षेसाठी उत्तरप्रदेशसह काही राज्यांनी ‘लव्ह जिहाद’ विरोधात कडक कायदे केले. लव्ह जिहादचे असे प्रकार आता शांतताप्रिय गोव्यातही समोर येऊ लागले आहेत.
गोहत्याबंदी कायदा अस्तित्वात असतांना त्याची प्रभावी कार्यवाही करण्याच्या मागणीसाठी गोसेवकांना पदमोर्चा काढणे सरकारसाठी लज्जास्पद !