लोकमान्य टिळक यांचे रत्नागिरी येथील जन्मस्थान ‘राष्ट्रीय स्मारक’ म्हणून घोषित करा ! – हिंदु जनजागृती समिती

देशाच्या स्वातंत्र्यासाठी स्वतःचे आयुष्य वेचणार्‍या क्रांतीकारकांचा विसर पडणे, हे सरकारी यंत्रणा कृतघ्न असल्याचेच द्योतक ! ही स्थिती त्यांना लज्जास्पद ! आता जनतेनेच क्रांतीकारकांची स्मारके सुस्थितीत ठेवण्यासाठी सरकारकडे आग्रह धरावा !

स्वातंत्र्यलढ्याला दिशा देण्यासह ‘प्रबुद्ध (विद्वान) समाजच स्वातंत्र्य टिकवू शकतो’, ही दूरदृष्टी ठेवून लोकमान्य टिळक यांनी चालू केलेला ‘गणेशोत्सव’ आणि प्रगल्भ नेतृत्वाच्या अभावी आजच्या सण-उत्सवांना प्राप्त झालेले विकृत स्वरूप !

सण-उत्सवांमध्ये वाढत असलेले गैरप्रकार आणि विकृती रोखण्यासाठी धर्माधिष्ठित हिंदु राष्ट्रच हवे ! –

हिंदूंनो, गणेशोत्सवामागील पूर्वजांचा हेतू लक्षात घ्या !

आमची धर्मबुद्धी जागृत रहावी, आमच्या राजकीय मनोवृत्ती जोमात रहाव्यात, आमची राष्ट्रीयत्वाची ज्योत नेहमीच प्रकाश देणारी असावी; म्हणूनच आमच्या वाडवडिलांनी उत्सवांची योजन केली आहे !’

आदर्श व्यवस्थेसाठी प्रत्येकाने जागरूक राहून संविधानिक मार्गाने प्रयत्न करणे आवश्यक ! – अधिवक्ता नीलेश सांगोलकर, समन्वयक, ‘सुराज्य अभियान’, हिंदु जनजागृती समिती

भारतात प्रभु श्रीराम आणि छत्रपती शिवाजी महाराज यांच्या वेळी असलेली आदर्श व्यवस्था निर्माण करावी लागेल, असे प्रतिपादन हिंदु जनजागृती समितीच्या ‘सुराज्य अभियाना’चे समन्वयक अधिवक्ता नीलेश सांगोलकर यांनी केले.

टिळकांचे विचार आत्मसात् करून ते कृतीत आणण्याची आवश्यकता !

लोकमान्य टिळकांप्रमाणेच खोट्याला खोटे सिद्ध करून सत्याला धैर्याने समोर आणूया. आपली बुद्धी आणि विचार विकले जाणार नाहीत, याची काळजी घेऊया, तरच खर्‍या अर्थाने टिळकांना मानवंदना दिली, असे वाटेल.

शंभर वर्षांपूर्वीचे लोकमान्य टिळकांचे पत्र चिपळूण येथील महापुरात वाहून गेले ! – प्रकाश देशपांडे, कार्यवाह, लोटिस्मा

लोकमान्य टिळकांच्या ‘होमरूल’ चळवळीसाठी येथील चिदानंद तपस्वी यांनी ५ रुपयांची देणगी पाठवली होती. देणगी मिळाल्यानंतर टिळकांनी तपस्वी यांना आभाराचे पत्र पाठवले होते

आमदार सुधीर गाडगीळ यांच्याकडून लोकमान्य टिळकांना विनम्र अभिवादन !

लोकमान्य टिळक यांच्या पुण्यतिथीच्या निमित्ताने भाजप आमदार सुधीर गाडगीळ यांनी टिळक स्मारक येथे त्यांच्या पुतळ्यास पुष्पहार अर्पण करून त्यांना अभिवादन केले.

सायरस पुनावाला यांना यंदाचा ‘लोकमान्य टिळक राष्ट्रीय पुरस्कार’ घोषित !

१३ ऑगस्ट या दिवशी टिळक महाराष्ट्र विद्यापिठामध्ये सकाळी साडेदहा वाजता मोजक्या लोकांच्या उपस्थितीत हा पुरस्कार प्रदान करण्यात येणार आहे. देशासाठी उल्लेखनीय कार्य करणार्‍यांना हा पुरस्कार देण्यात येतो.

इंग्रजी भाषेच्या शिक्षणामुळे होणारी हानी कळलेले द्रष्टे लोकमान्य टिळक !

१ ऑगस्ट २०२१ या दिवशी लोकमान्य टिळक यांचे पुण्यस्मरण आहे. त्या निमित्ताने…