Sponge Bomb Israel : गाझामधील हमासच्या बोगद्यांना निकामी करण्यासाठी इस्रायल करणार ‘स्पंज बाँब’चा वापर !

इस्रायलने गाझामध्ये भूमीवरून आक्रमण करण्यास आरंभ केला आहे. हमासने बांधलेल्या बोगद्यांना नष्ट करण्यासाठी इस्रायल ‘स्पंज बाँब’चा वापरही करू शकतो, असे वृत्त आहे.

संयुक्त राष्ट्र महासभेत हमासच्या क्रौर्याचा उल्लेखही नसलेल्या प्रस्तावापासून दूर राहिला भारत !

इस्रायलप्रमाणेच भारतही जिहादी आतंकवादामुळे होरपळून निघाला आहे. या पार्श्‍वभूमीवर आतंकवादामुळे पेटलेल्या युद्धाच्या प्रसंगी आता भारताने पाकपुरस्कृत जिहादी आतंकवादालाही उघडे पाडण्यासाठी पुन:पुन्हा प्रयत्न करणे आवश्यक !

इस्लामी संघटनेने पॅलेस्टाईनला समर्थन देणार्‍या कार्यक्रमामधील पाहुण्यांच्या सूचीमधून शशी थरूर यांना वगळले !

काँग्रेसचे खासदार शशी थरूर यांनी हमासच्या आक्रमणाला ‘आतंकवादी आक्रमण’ म्हटल्याचा परिणाम !

केरळमध्ये मुसलमान युवा संघटनेच्या पॅलेस्टाईनच्या समर्थनार्थ आयोजित ऑनलाईन सभेत हमासच्या नेत्याने केले मार्गदर्शन !

अशा सभेला केरळमधील सरकारने अनुमती दिलीच कशी ? याची केंद्र सरकारने चौकशी केली पाहिजे !

Israel Gun license : इस्रायलींकडून ‘बंदूक अनुज्ञप्ती’च्या मागणीत तब्बल साडेतीन सहस्र पटींची वाढ !

दुसरीकडे गेल्या २० दिवसांत तब्बल दीड लाख इस्रायली नागरिकांनी स्वसंरक्षणार्थ बंदुकीची अनुज्ञप्ती (लायस्नस) मिळण्यासाठी अर्ज केले आहेत

हमासचे इस्रायलवर आक्रमण, हा स्वातंत्र्यलढा ! – इराण

इस्रायलने गाझावरील आक्रमण थांबवले नाही, तर अमेरिकेलाही याची झळ बसेल, अशी चेतावणी इराणने दिली आहे. अमेरिकेने गाझा आणि पॅलेस्टाईन येथील नरसंहार थांबवावा, असे इराणने म्हटले आहे.

Turkiye on Hamas : (म्हणे) ‘हमास ही आतंकवादी नव्हे, तर स्वातंत्र्यासाठी लढणारी संघटना !’ – तय्यप एर्दोगान, राष्ट्राध्यक्ष, तुर्कीये

जगात जिहादी आतंकवाद प्रसृत करणार्‍या पाकिस्तानचाच काश्मीरवर अधिकार असल्याचा सदैव पुरस्कार करणार्‍या इस्लामी तुर्कीयेच्या राष्ट्राध्यक्षांकडून यापेक्षा वेगळी कोणती अपेक्षा करणार ?

इस्रायलच्या आक्रमणात ५० ओलीस ठार झाल्याचा हमासचा दावा

हमासनेच ओलिसांना ठार मारल्याचा इस्रायलचा आरोप

इस्रायलवरील ऐतिहासिक आक्रमणाच्‍या मुळाशी…

आता झालेल्‍या आक्रमणाच्‍या मागचे नेमके षड्‍यंत्र कुणाचे आहे ? या संघर्षाची परिणती काय होईल ? भारताची भूमिका काय ? यांसारख्‍या प्रश्‍नांचा तपशीलात घेतलेला आढावा येथे देत आहे.

हमासने इस्रायलवर आक्रमण करण्यामागे ‘भारत-मध्य पूर्व-युरोप आर्थिक महामार्ग’ हे कारण असू शकते ! – जो बायडेन

याविषयी माझ्याकडे कोणतेही पुरावे नाहीत; पण माझा अंतरात्मा मला हे सांगत आहे, असा विधान अमेरिकेचे राष्ट्राध्यक्ष जो बायडेन यांनी केले.