अमेरिकेचे राष्ट्राध्यक्ष जो बायडेन यांचा दावा !

वॉशिंग्टन (अमेरिका) – ‘भारत-मध्य पूर्व-युरोप आर्थिक महामार्गा’ची नुकत्याच झालेल्या जी-२० परिषदेत घोषणा करण्यात आली होती. हमासने अचानक इस्रायलवर आक्रमण करण्याचे हे कारण असू शकते. याविषयी माझ्याकडे कोणतेही पुरावे नाहीत; पण माझा अंतरात्मा मला हे सांगत आहे, असा विधान अमेरिकेचे राष्ट्राध्यक्ष जो बायडेन यांनी केले. हा मार्गमार्ग चीनच्या आर्थिक महामार्गाला प्रत्युत्तर असल्याचे म्हटले जाते. या महामार्गामुळे इस्रायलचे महत्त्व वाढणार आहेत. यामुळेच हे आक्रमण झाल्याचा दावा तज्ञांकडूनही करण्यात येत आहे.
पीडित महिला ग्राहकाला ५.१८ लाख रुपये व्याजासह परत करा !
जर्मनीमध्ये जिहाद्याने ‘एलजीबीटीक्यू’ समुदायाच्या संचलनामध्ये घुसवली व्हॅन : १ जणा ठार, तर १६ जण घायाळ
पाकमध्ये टीटीपीच्या आक्रमणात १२ सैनिकांसह १५ जण ठार
Nepal Indian Currency: नेपाळने भारतीय चलनावरील बंदी उठवली
‘पॅट्रियट इंटरसेप्टर’ क्षेपणास्त्रांच्या तुटवड्यामुळे ट्रम्प यांनी इराणवरील सर्वांत मोठे आक्रमण केले स्थगित
Hunger Index Pakistan : पाकिस्तानमधील उपासमारीत तब्बल ३७ टक्क्यांची वृद्धी ! – संयुक्त राष्ट्रे