इस्रायलच्या ‘आयर्न डोम’ने (अण्वस्त्रविरोधी यंत्रणेने) केलेले कार्य आणि सरकारने केलेल्या उपाययोजना !

‘आयर्न डोम’ या प्रणालीने ९० टक्के रॉकेटस् हवेतच नष्ट केली !

इस्रायल-हमास युद्ध !

हमासच्‍या आतंकवादी आक्रमणातून भारताने शिकून पाकच्‍या आतंकवादाचा त्‍याच्‍या भूमीत शिरून अंत करावा, ही अपेक्षा !

इस्रायल आणि हमास यांचे युद्ध थांबवण्‍यासाठी जगाने प्रयत्न करावा !

‘इस्रायल आणि पॅलेस्‍टाईनची ‘हमास’ ही आतंकवादी संघटना यांच्‍यामध्‍ये एक मोठे युद्ध चालू झाले आहे. हमासचे शेकडो आतंकवादी इस्रायलमध्‍ये घुसले आहेत आणि त्‍यांनी इस्रायलवर ५ सहस्र रॉकेटच्‍या साहाय्‍याने आक्रमण केले आहे.

…याच्‍या मुळाशी तेलाचे राजकारण आहे !

रशिया-युक्रेन युद्ध चालू असतांना आणखी एक संघर्ष इस्रायल आणि हमास यांच्‍यात चालू झाला. हा संघर्ष चिघळला, तर ऊर्जा सुरक्षेवर परिणाम होणार. वरवर हा संघर्ष अचानक झाल्‍यासारखा वाटत असला, तरी याच्‍या मुळाशी तेलाचे राजकारण आहे.

Hamas : कोण आहे इस्रायलवर आक्रमण करणारी ‘हमास’ आतंकवादी संघटना ?

इस्रायलसारख्या देशावर इतक्या मोठ्या प्रमाणात आक्रमण करणारी ‘हमास’ संघटना काय आहे ? तिचा उद्देश काय आहे ? तिला कुणाकडून साहाय्य आणि निधी मिळतो ? याविषयीचा ऊहापोह या लेखात करण्यात आला आहे.

जिहादी शरजिल उस्मानी याच्याकडून पॅलेस्टाईनचे समर्थन करत हिंदुत्वनिष्ठांवर टीका

अशा हिंदुद्वेष्ट्यांवर कठोर कारवाई होत नसल्याने ते अशा प्रकारची विधाने परत परत करत आहेत. याकडे उत्तरप्रदेश सरकारने लक्ष द्यावे !

लेबनॉनमधील हिजबुल्ला या आतंकवादी संघटनेकडूनही इस्रायलवर हवाई आक्रमण

पॅलेस्‍टाईनमधील आतंकवादी संघटना ‘हमास’ने ७ ऑक्‍टोबर या दिवशी इस्रायलच्‍या ७ शहरांवर ५ सहस्र रॉकेट डागल्‍याच्‍या घटनेनंतर आता लेबनॉन या देशातील हिजबुल्ला या आतंकवादी संघटनेनेही इस्रायलवर हवाई आक्रमणे केली आहेत. 

हमासच्या आतंकवाद्यांनी एका मुलाचा शिरच्छेद करतांनाचा इस्रायलमधील व्हिडिओ प्रसारित !

हमासचे आतंकवादी इस्रायलच्या नागरिकांवर करत असलेल्या अनन्वित अत्याचारांचे अनेक व्हिडिओ सामाजिक माध्यमांतून समोर येत आहेत.

इस्रायलमधील मशिदींवरील भोंग्यांवरून मुसलमानांना इस्रायलच्या विरोधात युद्ध करण्याची चिथावणी !

‘पाकिस्तानने भारतावर आक्रमण केल्यावर येथेही अशी घटना घडेल’, असे कुणाला वाटल्यास आश्‍चर्य वाटू नये !  

‘मोसाद’ असूनही इस्रायलवर आक्रमण का झाले ?

पॅलेस्टाईनमधील ‘हमास’ या आतंकवादी संघटनेने इस्रायलवर ५ सहस्र रॉकेटद्वारे शक्तीशाली आक्रमण केले. या घटनेला २४ घंट्यांहून अधिक काळ लोटला, तरी परिस्थिती इस्रायलच्या नियंत्रणात आलेली नाही.