Mecca Heatstroke : सौदी अरेबियामध्ये ९२२ हज यात्रेकरूंचा उष्माघातामुळे मृत्यू

मक्का येथे हज यात्रेसाठी गेलेल्या यात्रेकरूंचा उष्माघातामुळे मृत्यू झाल्याच्या संख्येत वाढ झाली आहे. आतापर्यंत येथे ९२२ यात्रेकरूंचा मृत्यू झाला आहे. यांतील ६०० यात्रेकरू इजिप्तचे आहेत, तर ६८ जण भारतीय आहे.

चीनने २ सामाजिक कार्यकर्त्यांना कारागृहात टाकले : अमेरिकेकडून तात्काळ सुटकेची मागणी

चीन अशा मागण्यांना केराची टोपली दाखवणार, हे उघड आहे !

Retired Brigadier Of Pakistan Killed : पाकिस्‍तानी सैन्‍याच्‍या निवृत्त ब्रिगेडियरची अज्ञाताकडून हत्‍या

पाकिस्‍तानमध्‍ये अज्ञातांकडून आतंकवादी आणि त्‍यांचे हस्‍तक यांच्‍या होणार्‍या हत्‍या या त्‍यांच्‍या कर्माची फळे आहेत !

चीनला ना मोदी घाबरतील, ना आम्ही घाबरू ! – तैवानचे चीनला प्रत्युत्तर

तैवानचे राष्ट्राध्यक्ष लाइ चिंग तेह यांनी भारतातील लोकसभा निवडणुकीत पुन्हा पंतप्रधान झाल्याविषयी नरेंद्र मोदी यांचे अभिनंदन केले होते. यावर चीनने आक्षेप घेतला होता. त्यास तैवानचे अशा शब्दांत प्रत्युत्तर दिले आहे.

Canada  Parliament Tribute Nijjar : संसदेत खलिस्तानी आतंकवादी हरदीप सिंग निज्जर याला वाहिली श्रद्धांजली !

भारताचे कॅनडाला प्रत्युत्तर ! खलिस्तानी आतंकवाद्यांनी ‘कनिष्क’ विमानावर केलेल्या आक्रमणातील मृतांसाठी कॅनेडात श्रद्धांजली सभेचे आयोजन !

Heat Stroke in Mecca : मक्का (सौदी अरेबिया) येथे उष्माघातामुळे ५५० हज यात्रेकरूंचा मृत्यू

आखाती देशांसह मध्य-पूर्व आशियात उष्णतेची लाट पसरली असून त्याचा परिणाम सौदी अरेबियातील मक्का येथील हज यात्रेवरही झाला आहे.

Kenya Crows : केनिया भारतीय वंशाचे १० लाख कावळे मारणार !

भारतीय वंशाच्या कावळ्यांमुळे केनिया देश हैराण झाला आहे. या देशात आगामी ६ मासांत तब्बल १० लाख कावळे मारण्यात येणार आहेत. केनियात कावळ्यांचा उपद्रव वाढला आहे.

संपादकीय : विनाशकारी वाढती अण्वस्त्रे !

तिसरे महायुद्ध झाल्यास मानवी सभ्यता, संस्कृती आणि कला यांसमवेत विज्ञानाने जे निर्माण केले, त्याचेही पतन निश्चित !

भारतात मुंबई प्रथम क्रमांकाचे सर्वांत महागडे शहर !

मुंबई शहर भारतातील सर्वांत महागड्या शहरांच्या सूचीत पहिल्या क्रमांकावर आहे, तर जगभरातील महागड्या शहरांमध्ये मुंबईचा १३६ वा क्रमांक लागतो.

इस्रायलचे युद्ध मंत्रीमंडळ विसर्जित !

इस्रायलचे पंतप्रधान बेंजामिन नेतान्याहू यांनी गाझामधील युद्धाचे संचालन करणारे युद्ध मंत्रीमंडळ विसर्जित केले आहे.बेनी गँट्झ, नेतान्याहू आणि संरक्षणमंत्री यौव गॅलन्ट हे या युद्ध मंत्रीमंडळाचे सदस्य होते.