महात्मा फुले जीवनदायी आरोग्य योजने’तून ५ लाखापर्यंत विमा संरक्षण मिळणार !

राज्यात आयुर्वेदासह विविध उपचारपद्धती आहे. शासनाच्या कोणत्याही योजनेमध्ये मात्र त्यांचा समावेश करण्यात आलेले नाही, असे नमूद करत शासकीय योजनेत आयुर्वेद उपचारपद्धतीचा सामावेश करण्याची मागणी केली.

अवकाळी पावसामुळे झालेल्या हानी भरपाईसाठी विधानसभेतून विरोधकांचा सभात्याग !

मुख्यमंत्र्यांनी हानीची ठिकाणे सांगितली, त्यामध्ये कोकण आणि विदर्भ येथील काही ठिकाणांचा समावेश नाही. सरकारकडून अद्यापही कांद्याची खरेदी चालू करण्यात आलेली नाही, अशी माहिती सभागृहात दिली.

राज्यातील प्रत्येक पोलीस ठाण्यात हिरकणी कक्ष निर्माण करण्यात येईल ! – एकनाथ शिंदे, मुख्यमंत्री

प्रत्येक जिल्ह्यात महिलांसाठी स्वतंत्रपणे जनता दरबार घेणार ! – मंगलप्रभात लोढा, महिला आणि बाल कल्याणमंत्री

महाराष्ट्रात ‘लव्ह जिहाद’च्या १ लाखाहून अधिक घटना !- मंगलप्रभात लोढा, महिला आणि बाल विकासमंत्री

महाराष्ट्रात लव्ह जिहादच्या १ लाखाहून अधिक घटना घडल्या आहेत. महाराष्ट्रात नवीन श्रद्धा वालकरप्रमाणे ३६ तुकडे करण्याचे प्रकार होऊ देणार नाही, हे दायित्व शासनाचे आहे- मंगलप्रभात लोढा

तापमानात अचानक झालेली वाढ, हे आग लागण्याचे कारण असू शकते ! – अग्नीशमन दलाचे संचालक

याशिवाय दुसरे कारण म्हणजे वीजवाहिन्यांचा एकमेकांना स्पर्श होऊन झालेल्या शॉर्टसर्किटमुळे किंवा रेल्वेचे रूळांवर झालेले घर्षण यामुळे शेजारी असलेल्या वाळलेल्या गवताला आग लागून ती पसरणे, हीसुद्धा कारणे असू शकतात.

आर्थिक विकासदरात ६.८ टक्क्यांची वाढ अपेक्षित !

२०२२-२३ च्या रब्बी हंगामात ५७.७४ लाख हेक्टर क्षेत्रावर पेरणी झाली. त्यात मागील वर्षाच्या तुलनेत कडधान्यांच्या उत्पादनात ३४ टक्के वाढ होईल, असा अंदाज आहे.

(म्हणे) ‘सरकारी नोकर्‍यांमध्ये तमिळींना प्राधान्य द्या !’-‘टीपीडीके’संघटना

अशा मागण्या करणारी ‘टीपीडीके’ संघटना ब्राह्मण विरुद्ध ब्राह्मणेतर अशी दरी वाढवून समाजात फूट पाडत आहे. अशा संघटना सामाजिक ऐक्यासाठी धोकादायक आहेत !

संयुक्त राष्ट्रांत काश्मीरचा प्रश्‍न उपस्थित करणारे पाकचे परराष्ट्रमंत्री बिलावल भुट्टो यांना भारताने फटकारले !

पाकने काश्मीरचा प्रश्‍न जगाच्या पाठीवर कुठेही उपस्थित केला, तरी त्याला असेच प्रत्युत्तर मिळत रहाणार, हे त्याने कायमचे लक्षात ठेवावे !

महाराष्ट्रातील देवस्थानच्या भूमी हडप करणारी यंत्रणा कार्यरत 

देवस्थानच्या भूमी विकण्याचे मोठे ‘रॅकेट’ राज्यात कार्यरत असून याची व्याप्ती मोठी आहे. काही सरकारी अधिकार्‍यांनीच देवस्थानच्या भूमी हस्तांतरित करण्याचे आदेश दिले असल्याचे प्राथमिक अन्वेषणात आढळून आले आहे.

सिंधुदुर्ग : यशवंतगडाच्या तटबंदीनजीक अवैध बांधकाम केल्याच्या प्रकरणी ५ जणांवर गुन्हा नोंद 

प्रशासनाने दिलेल्या आश्वासनानुसार नायब तहसीलदार लक्ष्मण महादेव फोवकांडे यांनी दिलेल्या तक्रारीवरून पोलिसांनी ५ जणांच्या विरोधात येथील पोलीस ठाण्यात गुन्हा नोंद केला आहे.