एका धर्मप्रेमीने, ‘हिंदु राष्ट्राची स्थापना कशी होईल ?’, यासंदर्भात सच्चिदानंद परब्रह्म डॉ. आठवले यांना विचारलेला प्रश्न आणि त्यांनी त्याचे दिलेले उत्तर अन् त्या विषयी झालेली त्याची विचारप्रक्रिया
‘महाभारतातील युद्धात दुर्याेधनाकडे अफाट सैन्य होते आणि पांडवांच्या बाजूने केवळ भगवान श्रीकृष्ण होता. श्रीकृष्ण ‘पूर्णावतार’ आणि ‘सर्वशक्तीमान’ असल्याने त्याच्या कृपेमुळे पांडव युद्धात जिंकले.