भारत हिंदु राष्ट्र घोषित झाला, तर वर्षभरात १५ देश स्वतःला हिंदु राष्ट्र घोषित करतील ! – जगद्गुरु शंकराचार्य स्वामी निश्चलानंद सरस्वती
‘आम्ही लाठी, बंदुकीची गोळी आणि बाँब यांच्या आधारावर नाही, तर प्रेम, सिद्धांत, वस्तूस्थिती आणि इतिहास यांच्या आधारावर संपूर्ण आशिया खंडाला ‘हिंदुमहाद्वीप’ म्हणून घोषित करू इच्छितो’, असे शंकराचार्य म्हणाले.