मुलीचे कान टोचणे हे बाल शोषण म्हणता येणार नाही ! – देहली उच्च न्यायालय
हिंदु धर्मातील प्रथांवर ऊठसूठ टीका करणार्यांचे कान न्यायालयानेच टोचले !
हिंदु धर्मातील प्रथांवर ऊठसूठ टीका करणार्यांचे कान न्यायालयानेच टोचले !
हिंदु धर्मावर टीका करणे, म्हणजे त्यांना पुरोगामित्व वाटते. पुरोगामी मंडळी राज्यघटनेचा सोयीनुसार उपयोग करून हिंदु धर्माला विरोध करत असतील, तर हिंदूंनीही विश्वकल्याण साधेल, असे राज्य निर्माण करण्यासाठी प्रयत्न करायला हवेत.
धर्मशास्त्रानुसार दीप अमावास्या साजरी होण्यासाठी पुढाकार घेणार्या ‘भगवा रक्षक’चे धर्मप्रेमी श्री. राहुल पाटील आणि नागदेववाडी ग्रामस्थ यांचे अभिनंदन !
धर्मशास्त्र समजल्यावर त्याप्रमाणे कृती करणार्या धर्मप्रेमी महिलांचे अभिनंदन !
पूर्वी भूमी शेणाने सारवली जात. सारवलेल्या भूमीवर शुभ्र रांगोळीचे रेखाटन आणि त्यात हळदी-कुंकवाची चिमूट घालण्याची पद्धत होती. आजसुद्धा काही खेडेगावांतून ही प्रथा पाळली जाते
हिंदूंना निधर्मीवादी आणि सर्वधर्मसमभाव यांचे डोस पाजणारे याविषयी तोंड का उघडत नाहीत ?
२ कोटी ६० लाख लोकसंख्या असणार्या या देशाच्या राजधानीतील हे पहिले हिंदु मंदिर आहे.
एका मुसलमानाशी विवाह करणार्या रत्ना पाठक-शहा यांनी कधी इस्लाममधील व्रतांची अशा प्रकारे खिल्ली उडवण्याचे धाडस दाखवले आहे का ?
मतपेटीसाठी ओवैसी यांच्याकडून अशी विधाने केली जात आहेत ! – भाजप
कठोर प्रयत्न करून गुरुकृपा संपादन केलेल्यांविषयीची शेकडो उदाहरणे आपल्याला पहायला मिळतात. हे लक्षात घेऊन शिष्योत्तम म्हणजेच स्वतः सक्षम भक्त बनून राष्ट्रासाठी समर्पित होता यावे, यासाठी आजच्या गुरुपौर्णिमेच्या दिनी गुरुचरणी प्रार्थना करून त्यांच्या कृपेस पात्र होऊया !