राज्यात दहीहंडी उत्साहात साजरी !
आम्ही दीड मासापूर्वीच बाळासाहेब ठाकरे आणि धर्मवीर आनंद दिघे यांच्या आशीर्वादाने ‘हंडी फोडली’ ! – एकनाथ शिंदे, मुख्यमंत्री
आम्ही दीड मासापूर्वीच बाळासाहेब ठाकरे आणि धर्मवीर आनंद दिघे यांच्या आशीर्वादाने ‘हंडी फोडली’ ! – एकनाथ शिंदे, मुख्यमंत्री
सुनक यांनी वारंवार ‘मी हिंदु असून त्याचा मला अभिमान आहे’, असे वक्तव्य केले आहे. त्यांनी गीतेवर हात ठेवून खासदारकीची शपथ घेतली होती.
पालकांनी धर्मशिक्षण घेणे आणि त्याप्रमाणे मुलांवर संस्कार करणे आवश्यक ! असे केल्यास मुलांमधील सत्त्वगुण वाढून त्यांच्यावर ‘संस्कार’ करणे सोपे जाईल. पालकांनो, हताश न होता स्वतः योग्य-अयोग्य समजून घ्या, त्याप्रमाणे कृती करा आणि देशासाठी सुसंस्कारित भावी पिढी घडवा !
हिंदु संस्कृतीनुसार वाढदिवस तिथीनुसार आणि सात्त्विक वातावरणात साजरा केल्यास त्याचा लाभ त्या जिवाला होतो. स्मशानभूमीमध्ये असलेल्या रज-तमामुळे आध्यात्मिक स्तरावर लाभ होण्याऐवजी हानीच होईल. धर्मशिक्षणाच्या अभावामुळेच व्यक्तीची योग्य-अयोग्याची…
हिंदूंच्या सणाची नियोजित सुटी रहित करणारे शिक्षण अधिकारी कधी अन्य पंथियांच्या सणांच्या वेळी असे धाडस दाखवतील का ?
नुकतेच सौदी अरेबियाची राजधानी रियाधमध्ये झालेल्या उत्खननात ८ सहस्र वर्षांपूर्वीचे अवशेष सापडले असून त्यातून तिथे हिंदु संस्कृती नांदत असल्याचे दिसून येते.
ग्रीक, रोमन, मेसोपोटॅमिया, अजटेक, मयान आणि प्राचीन इजिप्त या संस्कृती लयाला गेल्या; परंतु सर्व प्रकारची आक्रमणे झेलूनही सनातन धर्म केवळ वाचलाच नव्हे, तर आजही शक्तीशाली आहे.
किती हिंदु खेळाडू अशा प्रकारे त्यांच्या यशाचे श्रेय भगवंताला देतात ?
रेल्वेगाड्यांमध्ये खाद्यपदार्थांची सुविधा पुरवणार्या इंडियन रेल्वे कॅटरिंग अँड टुरिझम कॉर्पोरेशन आणि ‘भारतीय सात्त्विक परिषद’ यांच्यात यापूर्वीच एक करार करण्यात आला आहे. रेल्वेच्या म्हणण्यानुसार हळूहळू धार्मिक स्थळी जाणार्या इतर गाड्याही सात्त्विक केल्या जातील.
हिंदु धर्माच्या अवमानाच्या विरोधात कायदेशीर लढा देणार्या प्रियांका मिश्रा यांचे अभिनंदन !