मंदिरांचे पावित्र्य आणि परंपरा जोपासाव्यात !- पालकमंत्री उदय सामंत
मंदिरे ही आपली श्रद्धास्थाने आणि अस्मिता आहे. मंदिरांचे पावित्र्य आणि परंपरा जोपासल्या पाहिजेत, पुरातन मंदिराच्या सुशोभिकरण आणि संवर्धन यांसाठीनिधी उपलब्ध झाला आहे. -उदय सामंत
मंदिरे ही आपली श्रद्धास्थाने आणि अस्मिता आहे. मंदिरांचे पावित्र्य आणि परंपरा जोपासल्या पाहिजेत, पुरातन मंदिराच्या सुशोभिकरण आणि संवर्धन यांसाठीनिधी उपलब्ध झाला आहे. -उदय सामंत
ज्याप्रमाणे हिंदुत्वाची चळवळ वाढत आहे, त्याचप्रमाणे हिंदुविरोधी कारवाया वाढत आहेत. आज देशात बहुसंख्य हिंदू असतांना आपण धार्मिक शिक्षण देऊ शकत नाही. पोलिसांच्या समक्ष ‘सर तन से जुदा’ असे गाणे वाजवले जाते.
उत्तराखंडमधील चारधाम यात्रेला २२ एप्रिल, म्हणजेच अक्षय्य तृतीयेपासून प्रारंभ झाला. २१ एप्रिलपर्यंत यात्रेसाठी १६ लाख भाविकांनी नोंदणी केली आहे.
श्रीमद्भागवत कथा सामान्य कथा नाही, तर अमर कथा आहे. श्रीमद्भागवत पुराण विधीने श्रवण, मनन आणि अनुष्ठान केल्याने जिवाला ७ दिवसांत मुक्ती प्रदान करतो. कथा, तर्पण, अर्पण आणि समर्पण या ३ गोष्टी शिकवते.
२२.४.२०२३ या दिवशी ‘अक्षय्य तृतीया’ आहे. ‘अक्षय्य तृतीया’ म्हणजे साडेतीन शुभमुहूर्तांपैकी एक मुहूर्त आहे. या दिवशी केलेले दान आणि हवन क्षयाला जात नाही, म्हणजे त्यांचे फळ मिळतेच. त्यामुळे या दिवशी मोठ्या प्रमाणावर दानधर्म करतात.
एका व्यक्तीने ‘आपण आपली संस्कृती अशा प्रकारे जगाला दाखवली पाहिजे. जे परदेशी पोशाख परिधान करू इच्छितात, त्यांनी कृपया मधुस्मिता यांच्याकडून शिकावे’, अशी प्रतिक्रिया व्यक्त केली आहे.
‘संपूर्ण कुटुंबासमवेत एकत्र भोजन करणे’, हे भारतीय संस्कृतीचे अनोखे वैशिष्ट्य आहे. भारतीय संस्कृतीतील एकही गोष्ट विज्ञानाविना नाही. भारतीय परंपरा आणि व्यवस्था देशकालानुरूप विज्ञानाशी निगडीत आहेत.
मुलांच्या समस्या पाहिल्यास त्यांच्यावर लहानपणापासून साधनेचे संस्कार होणे आवश्यक वाटते ! त्यामुळे सरकारने मानसिक स्तरावरील उपायांसमवेत मुलांवर साधनेचे संस्कार होतील असे पहावे.
वर्ष १९४३ मध्ये ‘श्री समर्थ आध्यात्मिक प्रासादिक सेवा समिती’ची स्थापना करण्यात आली. गोरेगाव, मुंबई येथे पहिली श्री समर्थ बैठक चालू झाली. यानंतर देशाविदेशात श्री समर्थ बैठकांचा विस्तार होत गेला.
परकीय शिक्षणपद्धतीवर आधारित भारतातील शिक्षणपद्धत विसर्जित करून हिंदु संस्कृतीवर आधारित शिक्षणपद्धत विकसित करा !