म्हापसा येथील महारुद्र देवस्थानची मंदिर प्रवेश करतांना भारतीय पोशाख घालण्याची भक्तांना सूचना !
गोवा राज्यातील प्रत्येक मंदिरामध्ये पारंपरिक पोशाख बंधनकारक केला पाहिजे, असेच धर्मप्रेमी हिंदूंना वाटते !
गोवा राज्यातील प्रत्येक मंदिरामध्ये पारंपरिक पोशाख बंधनकारक केला पाहिजे, असेच धर्मप्रेमी हिंदूंना वाटते !
केवळ तंत्रज्ञानाच्या बळावर प्रगती होत नाही. त्याला धर्मबळाचीही आवश्यकता असते. हे लक्षात घेऊन भावी पिढी घडवण्यासाठी पालकांनी प्रथम धर्मात सांगितलेले श्लोक, प्रार्थना, स्तोत्रे अर्थासहित शिकून घेऊन मुलांनाही शिकवावीत.
विद्यार्थ्यांना वेद, पुराणे, मीमांसा, धर्मशास्त्र, ज्योतिष, वेदांग इत्यादी भारतीय ज्ञान परंपरांच्या विविध शाखांचा अभ्यास केल्यास वेगळे श्रेयांक गुण दिले जाणार आहेत.
नखांना अहंकाराची उपमा दिली आहे. अहंकार वाढला की, सद्सद्विवेकबुद्धीचा लोप होतो. सध्याच्या स्पर्धात्मक धावपळीच्या जीवनात सात्त्विकता टिकवण्यासाठी लहानात लहान कृती शास्त्रानुसार केल्यास निश्चितच लाभ होतो.
हनुमानाच्या मूर्तीसमोर समितीच्या कार्यकर्त्यांसह उपस्थित अनेक भाविकांनी सामूहिक प्रार्थना करत हनुमंताला हिंदु राष्ट्राच्या स्थापनेसाठी साकडे घातले.
न्यायमूर्ती अरविंद कुमार मिश्रा यांनी न्यायालयाच्या आदेशानंतरही उत्तर प्रविष्ट न केल्याविषयी महासंचालकांच्या ‘आळशी वृत्ती’विषयी ताशेरे ओढले.’
भारताविषयी कुणाला भीती वाटत नाही; कारण आम्ही कितीही शक्तीवान झालो, तरी आमची संस्कृती आम्हाला दुसर्यांवर अतिक्रमण करण्याची शिकवण देत नाही.
श्रीरामनवमी जन्मोत्सव समितीच्या वतीने श्री धोंडिराज मंदिर येथे ३० मार्चला श्रीराम जन्मोत्सव साजरा करण्यात आला, तसेच शहरात भव्य शोभायात्रा काढण्यात आली.
श्रीराम-लक्ष्मण-सीतेच्या मूर्तीसमोर असलेल्या पाषाणातील उभ्या हनुमानाच्या मूर्तीला हनुमान जयंतीनिमित्त रेशमी वस्त्रे आणि दागिने घालण्यात आले होते. मंदिरावर आकर्षक फुलांची सजावटही करण्यात आली.
माझ्या विधानाचा विपर्यास करण्यात आला. रस्त्यात घट्ट कपडे घातलेली एक तरुणी मद्यधुंद स्थितीत तमाशा करत होती. तिला शूर्पणखा नाही, तर काय म्हणावे ?