सातारा जिल्ह्यातील ६५ प्राथमिक आरोग्य केंद्र अद्ययावत् करणार ! – जितेंद्र डुडी, जिल्हाधिकारी

‘स्मार्ट प्राथमिक आरोग्य केंद्र उपक्रमां’तर्गत जिल्ह्यातील ६५ प्राथमिक आरोग्य केंद्र अद्ययावत् करण्यात येतील, असे प्रतिपादन जिल्हाधिकारी जितेंद्र डुडी यांनी येथे केले.

आरोग्याकडे लक्ष देण्यासाठी व्यायाम जोपासा ! – भाई विलणकर, ज्येष्ठ क्रीडापटू

आपल्या आरोग्याकडे लक्ष देण्यासाठी खेळ, व्यायाम जोपासा. किमान एक तास यासाठी आवर्जून द्या. जसे अन्न पाणी आवश्यक, तसा व्यायाम आवश्यक आहे.

संपादकीय : बलशाली भारताचा अर्थसंकल्प !

अर्थसंकल्पातून ‘विनामूल्य’चे गाजर दाखवण्याऐवजी प्रत्येक नागरिक स्वावलंबी होण्यासाठी योजना आखाव्यात !

काळजी किंवा भीती (Anxiety/Fear/Panic) यांवरील होमिओपॅथी औषधांची माहिती

‘घरच्या घरी करता येतील, असे ‘होमिओपॅथी’ उपचार !’

आयुर्वेदात सांगितलेली दिनचर्या सहस्रो वर्षांनंतरही आरोग्यासाठी लाभदायक !

मध्यंतरी एका नामांकित योग प्रशिक्षकांनी एका व्याख्यानात त्यांच्या आरोग्याचे रहस्य सांगतांना त्यांनी त्यांची दिनचर्या सांगितली. ती पूर्णतः आयुर्वेदात सांगितलेल्या नियमांप्रमाणे होती.

राज्यात १८ वर्षांखालील ६ लाख पुरुषांना उच्च रक्तदाब, तर ४ लाख जणांना मधुमेह !

राज्यात गेल्यावर्षी सप्टेंबरपासून चालू झालेले आणि मार्चपर्यंत असणार्‍या ‘निरोगी तरुणाईचे, वैभव महाराष्ट्राचे’ या अभियानाद्वारे १८ वर्षांवरील पुरुषांची आरोग्यविषयक तपासणी करण्यात येत आहे.

मासिक पाळीशी संबंधित तक्रारींवरील (Ailments related to menses) होमिओपॅथी औषधांची माहिती

आतापर्यंत ‘मासिक पाळीच्या विविध पैलुंविषयी माहिती पहिली. आज त्या पुढचा भाग येथे देत आहोत.

अयोध्येत १० दिवसांत १२ सहस्र रामभक्तांनी घेतले प्राथमिक उपचार !

श्रीरामजन्मभूमीतील नूतन मंदिरात स्थानापन्न झालेल्या रामरायाचे दर्शन घेण्यासाठी आलेल्या भाविकांतील आतापर्यंत १२ सहस्र जणांनी  प्रथमोपचाराचा लाभ घेतला. येथील कडाक्याच्या थंडीमुळे अनेकांना श्‍वसनाचे त्रास चालू झाले आहेत.

वानर-माकडांच्या बंदोबस्त करण्यासाठी शासनाला जाग आणण्यासाठी  २५ जानेवारीला सामाजिक कार्यकर्ते अविनाश काळे यांची पदयात्रा

सरकारला अजूनही या गंभीर प्रश्नाकडे लक्ष द्यावेसे वाटत नसल्याने निदान मला आत्महत्येची अनुमती द्यावी; म्हणजे वानर-माकडांच्या त्रासापासून कायमची मुक्ती मिळेल.