रामराज्याप्रमाणे आदर्श हिंदु राष्ट्र स्थापनेसाठी महाराष्ट्रात धर्मप्रेमी हिंदूंचे श्री हनुमंताच्या चरणी साकडे !

सामूहिक नामजप, प्रवचन, फलकप्रसिद्धी, ग्रंथप्रदर्शन आदी उपक्रमांद्वारे हिंदु जनजागृती समिती आणि सनातन संस्था यांचा सहभाग !

इंग्लंड येथील एस्.एस्.आर्.एफ्.ची साधिका कु. अ‍ॅलिस स्वेरदा हिने बालहनुमानाचे काढलेले सूक्ष्म ज्ञानाविषयीचे चित्र

कु. ॲलिस विदेशातील असूनही त्यांना देवतेचे रूप अनुभवता येणे कल्पनातीत आहे. कु. ॲलिस यांच्या उदाहरणावरून एखाद्या साधकाला सूक्ष्म-दृष्टी कशी असू शकते, हे कळते !

मोरबी (गुजरात) येथे श्री हनुमानाच्या १०८ फूट उंच मूर्तीचे पंतप्रधान मोदी यांच्या हस्ते अनावरण

देशाच्या चारही दिशांना श्री हनुमानाची मूर्ती बसवणार !