गुढीपाडव्याला शुभ संकल्प करूया !

गुढीपाडव्याच्या शुभमुहूर्तावर स्वत:च्या प्रकृतीनुसार केलेले संकल्प दैवी ऊर्जेमुळे निश्चितच फलद्रूप होतात. या निमित्ताने आपण काही संकल्प, निश्चय करून वर्षारंभाचा लाभ मिळवून घेऊ शकतो.

सामूहिक गुढी उभारण्याच्या वेळी करावयाची प्रतिज्ञा

‘आम्ही समस्त हिंदू गुढीपाडव्याच्या शुभमुहूर्तावर केवळ भारतातच नव्हे, तर पृथ्वीवर सर्वत्र हिंदु धर्म प्रस्थापित करून अखिल मानवजातीला सुसंस्कृत आणि सुख-समृद्धीयुक्त जीवन देण्याचा निश्चय करतो.’

सांगली येथे गुढीपाडव्याच्या निमित्ताने हिंदु एकता आंदोलनाच्या वतीने आज भव्य मेळावा !

श्रीराममंदिर परिसरात असलेल्या जैन कच्छी भवन येथे हिंदु एकता आंदोलनाच्या वतीने ९ एप्रिलला सायंकाळी ५ वाजता हिंदूंचा भव्य मेळावा आयोजन करण्यात आला आहे.

गुढीपाडव्याप्रीत्यर्थ हार्दिक शुभेच्छा।

गुढीपाडव्यास या करा संकल्प।
हिंदु म्हणुनी जगण्या-मरण्याचा।
त्यातूनच होई उदय लवकरी।
स्वातंत्र्यविरांच्या हिंदु राष्ट्राचा।।

दुष्प्रवृत्तींचे निर्दालन अन् संघटित होण्याची प्रेरणा देणारा गुढीपाडवा !

वर्षातील साडेतीन मुहूर्तांपैकी गुढीपाडवा एक मोठा मुहूर्त आहे आणि शालिवाहन शकाचा प्रारंभ या दिवसापासून होते.

खल्वायनच्या गुढीपाडवा मैफलीत रंगणार सुप्रसिद्ध गायिका रागेश्री वैरागकर यांचे गायन

१९९८ पासून गुढीपाडवा आणि दिवाळी पाडवा अशा सणांना आयोजित केली जाणारी ही विशेष संगीत मैफल यावर्षीच्या गुढीपाडव्याला होणारी सुवर्ण महोत्सवी विशेष संगीत मैफल आहे.

चैत्र शुक्ल प्रतिपदा म्हणजेच गुढीपाडवा !

‘सूर्योदयाआधी अभ्यंगस्नान करा. बांबूच्या काठीस रेशमी खण बांधून घरावर अथवा दारात पाटावर गुढी उभी करा. पूजा करा. सूर्यास्ताला गुळाचा नैवेद्य दाखवून गुढीचे विसर्जन करा.

ब्रह्मध्वज पूजा-विधी

‘गुढीचे पूजन शास्त्रानुसार कसे करावे ?’ हे मंत्रांसह वाचकांसाठी येथे देत आहोत. प्रत्यक्ष गुढी ज्या ठिकाणी उभारावयाची आहे, त्या ठिकाणी गुढी उभारून हे पूजन करावे.    

गुढीपाडव्याच्या दिवशी करावयाच्या धार्मिक कृती

गुढीपाडव्याच्या दिवशी सकाळी लवकर उठून प्रथम अभ्यंगस्नान करतात. शरिराला तेल लावून चोळून ते त्वचेत जिरविणे आणि नंतर ऊन (गरम) पाण्याने स्नान करणे म्हणजे अभ्यंगस्नान. अभ्यंगस्नान करतांना देशकालकथन करावे लागते.

छत्रपती संभाजी महाराजांचा बलीदानदिन आणि गुढीपाडवा यांचा काहीही संबंध नाही, हे जाणा !

‘गुढ्या उभारणे म्हणजे छत्रपती संभाजी महाराजांचा अपमान आहे’, असे सांगत गुढीपाडवा हा ब्राह्मणांचा सण असल्याचे भासवून जाणीवपूर्वक हिंदूंची मने एकमेकांविरोधात कलुषित करण्याचा घाट घातला जातो. या पार्श्‍वभूमीवर जात्यंधांकडून गुढीपाडव्याविषयी केली जाणारी टीका आणि त्याचे खंडण आमच्या वाचकांसाठी येथे देत आहोत.