देशी खेळांना प्रोत्साहन द्या !

सर्वच क्षेत्रांत जागतिक स्तरावर चमकण्यासाठी भारत प्रयत्नशील आहे. व्यापार-उदिमापासून ते अगदी अलीकडे जो सर्वत्र मेट्रो, बुलेट ट्रेन आदींचा जो घाट घातला जात आहे, तो त्यासाठीच आहे.

भ्रमणभाष खेळाच्या वादात महिलेने पेटवून घेतले

पती-पत्नी भ्रमणभाषवर खेळत असतांना त्यांच्या पाच वर्षीय मुलीने भ्रमणभाष हिसकावून घेतल्याने रागाच्या भरात आई पुष्पलता जैना या मुलीवर संतापल्या.

‘टास्क’ हरल्यामुळे मित्राच्या म्हणण्यानुसार मुलीने स्वत:ची अश्‍लील छायाचित्रे पाठवली

‘डार्कनेट’ या धोकादायक खेळातील टास्क हरल्यामुळे अंधेरी येथील एका अल्पवयीन मुलीने स्वत:ची अश्‍लील छायाचित्रे मित्राला पाठवली. मित्राने मुलीची अश्‍लील छायाचित्रे सामाजिक संकेतस्थळावर प्रसिद्ध करण्याची धमकी देऊन तिच्याकडे पैशांची मागणी केली.

श्रीलंकेचा कसोटी सामन्यातील पाकविरोधातील विजय जादूटोण्यामुळे !

पाकविरोधातील कसोटी सामन्यांमधील विजय जादूटोण्यामुळे मिळाला आहे. संयुक्त अरब अमिरातीमधील जादूटोणा करणार्‍याकडून यासाठी विशेष आशीर्वाद घेतला होता

ब्लू व्हेल खेळ एक राष्ट्रीय समस्या असून याविषयी दूरचित्रवाहिन्यांवरून जागरूकता करा ! – सर्वोच्च न्यायालयाचा केंद्र सरकारला आदेश

ब्लू व्हेल खेळ ही एक राष्ट्रीय समस्या आहे. दूरचित्रवाहिन्यांवरून महत्त्वाच्या कार्यक्रमांच्या वेळी याविषयी जागरूकता निर्माण करण्यासाठी एक माहितीपट बनवावा आणि तो प्रसारित करावा, असा आदेश सर्वोच्च न्यायालयाने या खेळावर बंदी घालण्यासाठी प्रविष्ट करण्यात आलेल्या याचिकेवर सुनावणी करतांना दिला.

भारतीय खेळांनाही प्रोत्साहन द्यावे !

नवी देहली, नवी मुंबई, कोची, कोलकाता, गुवाहाटी, गोवा या ठिकाणी ६ ऑक्टोबर ते २८ ऑक्टोबर या कालावधीत आंतरराष्ट्रीय फूटबॉल स्पर्धेचे आयोजन करण्यात आले आहे.

सायन-पनवेल महामार्गावरील बंद पथदिवे ‘फिफा विश्‍वचषका’च्या निमित्ताने उजळले

सायन-पनवेल महामार्गावरील अनुमाने ३ वर्षांपासून बंद असलेले पथदिवे फिफा विश्‍वचषकाच्या सामन्यांच्या निमित्ताने चालू करण्यात आले आहेत. दिवे बंद असतांना होणार्‍या गैरसोयीमुळे नागरिकांनी सार्वजनिक बांधकाम खात्याकडे अनेक वेळा पत्रव्यवहार करूनही काहीच करण्यात आले नव्हते.

मुंबई येथे अमित गिल या सट्टेबाजाला अटक

क्रिकेट सामन्यावर सट्टा लावल्याप्रकरणी मुंबई पोलिसांच्या गुन्हे शाखेने चित्रपटसृष्टीतील एका प्रसिद्ध अभिनेत्याचा मेव्हणा अमित अजित गिल याला अटक केली आहे.

सर्वोच्च न्यायालयात सुनावणी चालू असल्याने उच्च न्यायालयात खटला चालवणे योग्य नाही – न्यायालय

‘द ब्लू व्हेल’ या खेळामुळे देशात विविध ठिकाणी मुलांनी आत्महत्या केल्याच्या घटना घडल्या आहेत. या खेळाविषयीचा प्रश्‍न सर्वोच्च न्यायालयाच्या विचाराधीन आहे.

शिक्षणाचा ‘फुटबॉल’ होऊ नये !

गणेशोत्सव झाल्यानंतर गोव्याच्या शिक्षणक्षेत्रात अनेक महत्त्वाच्या घडामोडी घडल्या. ७ ऑक्टोबरपासून राज्यात १७ वर्षे वयाखालील ‘फिफा विश्‍वयुवा फुटबॉल स्पर्धा’ चालू होणार आहे.


Multi Language |Offline reading | PDF