पठाण’ चित्रपटाच्या ‘प्रमोशन’च्या मुलाखतीत अभिनेते शाहरूख खान यांच्याकडून पुन्हा पाकिस्तानप्रेम व्यक्त !
वारंवार पाकिस्तानचे समर्थन करणार्या अशा अभिनेत्यांच्या चित्रपटांवर बहिष्कार घालून राष्ट्रप्रेमी जनतेने त्यांना रोखठोक प्रत्युत्तर द्यावे !
वारंवार पाकिस्तानचे समर्थन करणार्या अशा अभिनेत्यांच्या चित्रपटांवर बहिष्कार घालून राष्ट्रप्रेमी जनतेने त्यांना रोखठोक प्रत्युत्तर द्यावे !
चित्रपटसृष्टीला आर्थिक लाभ मिळवून देणार्या ‘खाना’वळींनी राष्ट्र आणि धर्म यांची किती हानी केली आहे, हे एकता कपूर यांना ठाऊक आहे का ?
राष्ट्र आणि धर्म यांना विरोध केल्यावर पदरी काय पडते, याचा चांगलाच धडा अभिनेते आमीर खान यांना मिळाला आहे ! अन्य अभिनेते आणि अभिनेत्री यांनी यांतून बोध घ्यावा !
अभिनेते मुकेश खन्ना यांच्या या भूमिकेविषयी चित्रपटसृष्टीतील अभिनेते आणि अभिनेत्री काही बोलतील का ?
हिंदू संघटित झाले, तर काय होऊ शकते, त्याचे हे एक छोटेसे उदाहरण होय !
गुजरातमधील हिंदु युवा वाहिनीचे माजी प्रदेशाध्यक्ष योगी देवनाथ यांना सामाजिक माध्यमांद्वारे ठार मारण्याची ‘सलीम अली’ या ट्विटर खात्यावरून देण्यात आली.
आमीर खान देशविरोधी भूमिका घेत असल्याचा आरोप करत भाजपच्या वतीने लालसिंह चढ्ढा चित्रपटाच्या विरोधात पद्मा चित्रपटगृहाच्या बाहेर आंदोलन करण्यात आले. या वेळी चित्रपटाच्या पोस्टरवर काळी शाई फेकण्यात आली.
अभिनेते आमीर खान यांच्या ‘लालसिंह चढ्ढा’ या चित्रपटात त्यांच्या तोंडी ‘पूजा-पाठ केल्याने मलेरिया पसरतो, दंगली होतात’, असा संवाद आहे. यास भाजपच्या युवा मोर्चाचे सदस्य शिखर बक्षी यांनी विरोध केला आहे.
जे इंग्लंडच्या शीख खेळाडूला वाटते ते भारतातील किती शिखांना आणि भारतियांना वाटते ?
‘हम दो हमारे बारह’ या आगामी हिंदी चित्रपटाच्या भित्तीपत्रकात एका मुसलमान कुटुंबाचे छायाचित्र दिसत आहे. त्यात एकूण १२ जण दाखवण्यात आले आहेत. यामुळे मुसलमानांकडून याला आक्षेप घेण्यात आला आहे.