दीपावलीतील प्रत्‍येक दिवसाचा आध्‍यात्मिक भावार्थ जाणून आनंदोत्‍सव साजरा करूया !

सर्वोच्‍च आध्‍यात्मिक इच्‍छेची पूर्ती होण्‍यासाठी वसुबारसच्‍या दिवशी कामधेनूला आळवून तिचे कृपाशीर्वाद प्राप्‍त करूया !

 ‘गो सेवा संघ रत्नागिरी’च्या वतीने वसुबारसनिमित्त गो पूजन, व्याख्यान आणि सत्कार सोहळा

हिंदु धर्मात गोमातेला सर्वांत महत्त्वाचे स्थान असून समुद्र मंथनातून ५ कामधेनू उत्पन्न झाल्या. त्यातून नंदा नावाच्या कामधेनूला उद्देशित ठेवून वसूबारस सण साजरा केला जातो.

हिंदु संस्कृतीचा दीप विश्वभरात उजळवणारा दीपोत्सव !

मॉरिशस येथे दिवाळी अगदी भारतासारखीच साजरी केली जाते. मॉरिशसचे लोकही असे मानतात की, नरकचतुर्दशीला भगवान श्रीकृष्णाने नरकासुराचा वध केला होता.

Diwali resolution in US House :अमेरिकेच्या संसदेत मांडला दिवाळीचे महत्त्व सांगणारा ठराव

दिवाळीचे धार्मिक आणि ऐतिहासिक महत्त्व अधोरेेखित करणारा ठराव अमेरिकेच्या संसदेत मांडण्यात आला आहे. भारतीय वंशाचे अमेरिकन खासदार राजा कृष्णमूर्ती यांनी हा प्रस्ताव सभागृहात मांडला.

आश्विन मासातील तिथींचे महत्त्व !

चातुर्मासात येणारा आश्विन मास हा ‘देवतांचे सण आणि उत्‍सव यांचा मास’ म्‍हटला जातो. या मासात येणार्‍या तिथींना विविध देवतांचे पूजन करण्‍यासह वेगवेगळे सण साजरे केले जातात. अशा विविध तिथींची माहिती येथे देत आहोत.

Diwali : दिवाळीला विदेशी चॉकलेट नको, तर भारतीय मिठाईच चांगली !

विदेशी चॉकलेट आणि तत्सम पदार्थ यांचे दुष्परिणाम जाणून सण-उत्सवाला भारतीय पदार्थच भेट देण्याचा निर्धार करा !

bhau beej  : भाऊबीज 

कार्तिक शुक्ल द्वितीयेला येते ती ‘भाऊबीज.’ हा दिवस म्हणजे भावा-बहिणीच्या नात्यातील अत्यंत जिव्हाळ्याचा आणि निर्व्याज प्रेमाचा दिवस.

Pandav Panchami :  पांडव पंचमी

पृथ्वीचे राज्य मिळूनही पांडवांना हे ज्ञान झाले की, ‘कधीनाकधी हा इहलोक सोडावाच लागतो’; म्हणून स्वर्गारोहणासाठी पांडवांनी प्रस्थान ठेवले.

Tulsi Vivah : तुळशी विवाह

तुलसीदेवीला प्रार्थना करून तिला वंदन करावे. पूजनीय आणि वंदनीय अशी तुळस पवित्र, गुणकारी अन् औषधी वनस्पती म्हणून ओळखली जाते.

Diwali Panati : दिवाळीच्या काळात आणि एरव्हीही मेणाच्या पणतीचा वापर टाळून तिळाचे तेल अन् कापसाची वात घालून लावलेल्या मातीच्या पारंपरिक पणतीचा वापर करणे श्रेयस्कर ! 

दिवाळी हा सण ४ दिवसांपेक्षा अधिक काळाचा असल्याने आपण जितके दिवस ज्या प्रकारच्या पणत्या घरामध्ये प्रज्वलित करू, त्या प्रकारची स्पंदने संपूर्ण घरामध्ये प्रक्षेपित होणार.