भाऊबीज
गोवर्धन पूजेच्या दुसर्या दिवशी म्हणजेच कार्तिक शुक्ल द्वितीयेला ‘भाऊबीज’ हा सण असतो. भाऊबीजेचा सण यमराजामुळे झाला होता. त्यामुळे याला ‘यमद्वितीया’ असेही म्हणतात.
गोवर्धन पूजेच्या दुसर्या दिवशी म्हणजेच कार्तिक शुक्ल द्वितीयेला ‘भाऊबीज’ हा सण असतो. भाऊबीजेचा सण यमराजामुळे झाला होता. त्यामुळे याला ‘यमद्वितीया’ असेही म्हणतात.
संसारातील घोर आपत्ती म्हणजे दारिद्य्र ! ही आपत्ती येऊ नये ; म्हणून उत्साहाने, न्यायनीतीने आणि सतत कष्ट करून संपत्ती प्राप्त करावी.
चातुर्मास आणि शरद ऋतू यांचे उत्तररंग म्हणजे दीपावली पर्व ! उत्सव, रोषणाई, संपन्नता, प्रेम आणि भक्ती यांचे हे प्रतीक !
महाभारतातील संजय श्रीकृष्णाला ओळखून आहे. तो ‘श्रीकृष्ण सगुण, साकार परब्रह्म आहे’, हे जाणतो. संजयचे अंत:करण शुद्ध आहे आणि त्याची श्रीकृष्णावर परमभक्ती आहे. संजय युद्ध चालू होण्याच्या आधी धृतराष्ट्राला श्रीकृष्णाचा पराक्रम सांगतो.
धन्वन्तरिदेवता समुद्रमंथनातून प्रकट झाली, ती अमृतकुंभ घेऊनच ! धन्वन्तरीच्या प्रकटनामुळे मृत्यूवर मात करून अमरत्वाचा लाभ मिळवण्याचा ऋषिमुनी आणि देवता यांचा प्रयत्न यशस्वी झाला.
दिवाळी ही आनंदाची लयलूट, भारतीय संस्कृतीची जोपासना करणारी, पूर्वपरंपरांचे संवर्धन करणारी, आबालवृद्धांना आपल्या आगमनाची प्रतीक्षा करावयास लावणारी, तसेच अज्ञान, मोह यांच्या अंधःकारातून ज्ञानमय प्रकाशात वाटचाल करणारी आहे.
सायंकाळी कणकेचा दिवा दक्षिणेस ज्योत करून ठेवावा. कणकेत हळद घालावी. बाजूला दोन्हीकडे मुटकुळे ठेवावेत. दिव्याला नमस्कार करून पुढील श्लोक म्हणावा. त्यामुळे अपमृत्यू टळतो.
दिवाळी आणि ‘पहाटेचे अभ्यंग स्नान’, हे अतिशय सुंदर समीकरण आहे. सध्या ‘उठा उठा दिवाळी आली’, हे विज्ञापन दिसायला लागले की, दिवाळीची लगबग चालू होते.
गाय ही रुद्रांची माता, वसूंची कन्या, आदित्यांची बहीण आणि (तूप, दूधरूपी) अमृताचे केंद्र आहे. अशा विशेष उपकारी आणि अवध्य (वध करण्यास अयोग्य) गायीचा विवेकशील मनुष्याने वध करू नये.
दिवाळी सणाच्या पार्श्वभूमीवर गोरगरीब आणि गरजू नागरिक यांना साहाय्याचा हात पुढे करण्यासाठी ‘व्हिजन इचलकरंजी’च्या वतीने ३ दिवस ‘माणुसकीची भिंत’ हा उपक्रम राबवण्यात आला.