Diwali 2023 Dhanteras : धनत्रयोदशी

आश्विन कृष्ण त्रयोदशीला ‘धनत्रयोदशी’ साजरी केली जाते. या दिवशी यमदीपदान केले जाते. अपमृत्यू येऊ नये; म्हणून या दिवशी यमदीपदान करण्याची प्रथा आहे.

Lakshmi : लक्ष्मी चंचल नाही !

लक्ष्मी चंचल नाही, तर लक्ष्मीवान मानवाची मनोवृत्ती चंचल असते. वित्त ही एक शक्ती आहे. त्याने मानव देवही बनू शकतो आणि दानव देखील होऊ शकतो.

Diwali 2023 : दीपावली : ज्ञानप्रकाशाने मोक्षमार्ग दाखवणारा सण !

दीपावलीचा सण म्हणजे वेगवेगळ्या उत्सवांचे जणू स्नेहसंमेलनच. दीपावली हा प्रकाशाचा उत्सव !

Diwali 2023  Naraka Chaturdashi : नरक चतुर्दशी

आश्विन कृष्ण चतुर्दशीला येते, ती ‘नरक चतुर्दशी’ ! या दिवशी पहाटे सुवासिक तेल, उटणे लावून अभ्यंगस्नान केले जाते. याच दिवशी भगवान श्रीकृष्णाने देव आणि प्रजा यांना त्रास देणार्‍या नरकासुर नावाच्या राक्षसाचा वध केला.

Lakshmi Puja  : लक्ष्मी-कुबेर पूजन

आश्विन अमावास्येला ‘लक्ष्मीपूजन’ केले जाते. लक्ष्मीची-धनाची पूजा करण्याचा हा दिवस. आपल्या संस्कृतीत धनसंपत्तीला लक्ष्मी समजून तिला पूजनीय मानले आहे.

Diwali 2023 Vasu Baras Govatsa Dwadashi : वसुबारस (गोवत्स द्वादशी)

आपल्या हिंदु संस्कृतीत ज्या गायीला आपण पूज्य देवता मानतो, त्या गायीच्या पूजनाने दिवाळीच्या उत्सवाचा आरंभ होतो. या दिवसाला ‘गोवत्स द्वादशी’ असेही म्हणतात.

Diwali 2023 Balipratipada : बलीप्रतिपदा 

कार्तिक शुक्ल प्रतिपदा म्हणजे ‘बलीप्रतिपदा’ अर्थात् दिवाळी पाडवा ! हा दिवस साडेतीन मुहूर्तांपैकी एक समजला जातो.

दसरा : भक्ती आणि शक्ती यांचा सण !

शत्रूचे वर्तन, त्याची वृत्ती, त्याची दुष्कृत्ये लक्षात येताच त्याच्यावर अचानक आक्रमण करून त्याला आपल्या धाकात ठेवण्याचे संस्कार आपल्या संस्कृतीने आपल्यावर केले आहेत.

अपराजितापूजन

ज्या ठिकाणी शमीची पूजा होते, त्याच ठिकाणी भूमीवर अष्टदल काढून त्यावर अपराजितेची मूर्ती ठेवतात आणि तिची पूजा करून पुढील मंत्राने प्रार्थना करतात.

विजयादशमी

विजयादशमी म्हणजेच दसरा ! या दिवशी श्री दुर्गादेवीने महिषासुराशी चाललेले ९ दिवसांचे युद्ध संपवून त्याचा वध केला. याच दिवशी भगवान श्रीरामाने रावणाचा वध करून विजय प्राप्त केला.