भारतीय संस्कृती मानवाला निसर्गाचा योग्य आणि कृतज्ञताभावाने कसा वापर केला जावा ? याची शिकवण देणारी असणे
ज्या राष्ट्रात पर्यावरणाच्या शुद्धीसाठी नियमित गायीच्या तुपाची आहुती देऊन (गोघृत) यज्ञ-यागामध्ये हवन केले जात असे, तेथे आज गोहत्येसाठी पशूवधगृहे उघडण्याची अनुमती स्वतः सरकारच देत असेल, तर तेथे प्रदूषण होणे, ही आश्चर्याची गोष्ट नाही !