‘तीव्र आपत्काळात केवळ साधनाच मनुष्याला वाचवू शकेल’, याविषयी परात्पर गुरु डॉक्टर आठवले यांनी वेळोवेळी केलेले महत्त्वपूर्ण मार्गदर्शन !
परात्पर गुरु डॉक्टरांनी काढलेले उद्गार सत्य होत असल्याचे अनुभव !
परात्पर गुरु डॉक्टरांनी काढलेले उद्गार सत्य होत असल्याचे अनुभव !
चक्रीवादळामुळे सिंधुदुर्ग किल्ल्यावर हानी होऊनही शासनाकडून कोणतीच नोंद न घेतली गेल्याने किल्लावासियांना कठीण परिस्थितीला सामोरे जावे लागत आहे.
शॉन क्लार्क यांनी नवी देहली येथे ‘ऑनलाईन’ झालेल्या ‘सस्टेनॅब्लिटी स्पिरिच्युलिटी सिप्म्लिसिटी : द ३ एस् इंटरनॅशनल कॉन्फरन्स (इस्कॉन) या ‘ऑनलाईन’ आंतरराष्ट्रीय परिषदेत ‘अध्यात्माच्या आधारे हवामानातील पालट सीमित ठेवणे’, हा शोधनिबंध सादर केला.
योग्य वेळी योग्य ती औषधी वनस्पती उपलब्ध होण्यासाठी ती आपल्या सभोवताली असायला हवी. यासाठी अशा औषधी वनस्पतींची लागवड आताच करून ठेवणे….
‘आपत्काळात तरून जाण्यासाठी देवाची भक्ती करणे’, हाच एकमेव उपाय असून सर्वांनी साधना करणे अत्यावश्यक !
या लेखामध्ये औषधी वनस्पतींच्या लागवडीची आवश्यकता, त्यांच्या लागवडीमुळे होणारे लाभ, तसेच अत्यल्प श्रमात लावता येण्याजोग्या औषधी वनस्पती, यांविषयीची माहिती देत आहोत.
मी दैनिक ‘सनातन प्रभात’चा प्रारंभापासून म्हणजे पहिल्या आवृत्तीपासून गेली २२ वर्षे साक्षीदार आहे. साधकांचे अथक परिश्रम, त्यांनी गुरुचरणी अर्पण केलेले सर्वस्व, त्यांची गुरूंप्रतीची निष्ठा मी बघितली आहे. त्यांचा भक्तीभाव मी बघितला आहे.
संत-महात्मे यांच्या सांगण्यानुसार भीषण आपत्काळ चालू आहे.या काळात डॉक्टर, वैद्य, पेठेतील (बाजारातील) औषधे इत्यादी उपलब्ध होणार नाहीत. आपत्काळात स्वतःसह कुटुंबियांच्याही आरोग्याचे रक्षण करणे, हे मोठे आव्हानच असते. अशा वेळी आपण लागवड केलेल्या औषधी वनस्पतीच उपयोगी पडतील
कोकणातील सामाजिक संघटना, तसेच दानशूर व्यक्ती यांनी पुढे येऊन वादळामुळे हानी झालेल्या आणि आर्थिक स्थिती चांगली नसलेल्या लोकांना साहाय्य करावे.
सोलापूर, कोल्हापूर, पुणे, सांगली आणि सातारा या जिल्ह्यांतील साधक, ‘सनातन प्रभात’चे वाचक, जिज्ञासू आणि धर्मप्रेमी यांच्यासाठी ‘ऑनलाईन’ शिबिराचे आयोजन करण्यात आले.