‘मोदीं’च्या सुरक्षेतील अक्षम्य त्रुटी !

‘मोदीं’च्या सुरक्षेतील अक्षम्य त्रुटी !

जगातील सर्वांत मोठ्या लोकशाही राष्ट्राच्या पंतप्रधानांच्या सुरक्षाव्यवस्थेत अक्षम्य त्रुटी राहिल्याने ५ जानेवारी २०२२ हा दिवस भारतासाठी अत्यंत भयावह सिद्ध होऊ शकला असता. सुदैवाने तसे झाले नाही !

निष्काम कर्मयोगी : सिंधुताई सपकाळ !

निष्काम कर्मयोगी : सिंधुताई सपकाळ !

नि:स्वार्थीपणा, इतरांवर प्रेम करणे, करुणा, धडाडी आदी विविध गुणांचा समुच्चय असणार्‍या सिंधुताई या ‘आदर्श समाजसेवक कसा असावा ?’ याचे मूर्तीमंत उदाहरण होत्या. स्वत:च्या जीवनात घोर संकटांचा सामना केला असतांना खचून न जाता त्यांनी अनाथ मुलांचे दायित्व स्वीकारून ते सक्षमपणे निभावले.

सिद्धरामय्या यांचा विद्वेषी खोडा !

सिद्धरामय्या यांचा विद्वेषी खोडा !

हिंदुहिताच्या निर्णयांना वेग आलेला पाहून पुरो(अधो)गामी आणि काँग्रेसी यांच्या पायाखालची वाळू सरकत चालल्याचे जाणवू लागले आहे.‘पुन्हा (कथित) मनुवाद येणार’ असे बोलून सिद्धरामय्या यांनी अकलेचे तारे तोडले आहेत.

भटक्या कुत्र्यांचा बंदोबस्त करा !

भटक्या कुत्र्यांचा बंदोबस्त करा !

भटक्या कुत्र्यांचा प्रश्न आता राष्ट्रीय समस्या होऊन यावर गांभीर्याने चर्चा झाली पाहिजे. प्रत्येक राज्याच्या विधानसभेत आणि संसदेतही यावर चर्चा घडवून ‘लोकांचा जीव महत्त्वाचा कि भटक्या कुत्र्यांचा ?’, याचा निर्णय आता घेतला पाहिजे. अशा भूमिकेतून याकडे पाहून जनहिताचा निर्णय घेतला पाहिजे !

बिहारमधील हिंदुद्रोहाची मालिका !

बिहारमधील हिंदुद्रोहाची मालिका !

हिंदूबहुल राज्यात हिंदु शासनकर्त्यांकडून अशा प्रकारचे निर्णय घेतले जातात, हे हिंदूंसाठी लज्जास्पदच म्हणावे लागेल. आज मंदिरे, पिंड वेदी यांवर कर लावून त्यातून शुल्क घेणारे पुढे हिंदूंच्या प्रत्येक धार्मिक सण, कार्यक्रम आणि अंत्यसंस्कार यांवरही शुल्क वसूल करू लागले, तर आश्चर्य वाटू नये.

विदेशात भारतीय औषधांचा आग्रह !

विदेशात भारतीय औषधांचा आग्रह !

‘आत्मनिर्भर भारत’ या संकल्पनेनुसार आता शस्त्रेही भारतीय बनावटीची सिद्ध होत आहेत. हाच भाग आता औषधांच्या संदर्भात होऊन भारतीय आस्थापनांचा जगभरात नावलौकीक होईल, हे निश्चित !

नसीरुद्दीन शाह भयग्रस्त का ?

नसीरुद्दीन शाह भयग्रस्त का ?

यापुढे, …… अशा धर्मनिरपेक्षतेमुळेच आपला घात झाला आहे’, हे हिंदूंनी ओळखले आहे. हिंदूंच्या सहिष्णुतेचा अपलाभ घेऊन आज शाह हिंदूंनाच धमकी देत आहेत. आज धमकी देणारे धर्मांध हिंदूंच्या विरोधात कृतीही करतील. त्यामुळे हिंदूंनी सर्वधर्मसमभावाच्या पेचात न अडकता हिंदूंचे हित साधणारे हिंदु राष्ट्र स्थापन करणे, हेच हिताचे ठरते !

ख्रिस्तीप्रेम नव्हे हिंदुद्वेष !

ख्रिस्तीप्रेम नव्हे हिंदुद्वेष !

मानवतेच्या कथित तारणहार मदर तेरेसा यांच्या ‘मिशनरीज् ऑफ चॅरिटी’शी संबंधित संस्थांची सर्व खाती रिझर्व्ह बँकेने गोठवली. यामुळे निधर्मीवादी, पुरो(अधो)गामी यांच्या जिवाला घोर लागला आहे.