धर्मांतरबंदी कायदा हवाच !
धर्मांतरविरोधी कायद्याचे गांभीर्य लक्षात घेऊन शासनाने तो होण्यासाठी ठोस पावले उचलावीत !
धर्मांतरविरोधी कायद्याचे गांभीर्य लक्षात घेऊन शासनाने तो होण्यासाठी ठोस पावले उचलावीत !
पाकिस्तानच्या पंजाब प्रांतातील सरकारकडे प्रांतातील सर्व कारागृहांतील अल्पसंख्यांक समाजातील म्हणजे हिंदु, शीख, ख्रिस्ती या धर्मांतील बंदीवानांना त्यांचे धर्मग्रंथ पाठ केल्यास त्यांच्या शिक्षेमध्ये ३ ते ६ मासांची सूट देण्याचा प्रस्ताव आला आहे. यावर अद्याप निर्णय व्हायचा आहे.
इंग्लंडमधील बर्मिंगहॅम येथे चालू असलेल्या ‘राष्ट्रकुल क्रीडा स्पर्धे’च्या ९ व्या दिवशी भारताने चांगली कामगिरी करून पदकांचा आलेख उंचावला आहे. भारताने अद्यापपर्यंत या स्पर्धेत १३ सुवर्ण, ११ रौप्य आणि १६ कांस्य अशा एकूण ४० पदकांची कमाई करून पदतालिकेत ५ वे स्थान गाठले आहे.
मंत्रीमंडळाचा विस्तार होत राहील आणि सत्ताधारीही पालटत रहातील; परंतु ज्या वेळी सत्ताधार्यांना ‘आम्ही जनतेशी बांधील आहोत’, याची जाणिव होईल, तेव्हा खर्या अर्थाने लोकशाही ‘सुजलाम् सुफलाम्’ असेल !
गुरुकुल शिक्षणपद्धत अस्तित्वात असतांना विश्वगुरुपदी विराजमान असणारा भारत सर्वांनाच अभिप्रेत आहे. गुरुकुल पद्धतीचे पुनरुज्जीवन झाल्यासच ते शक्य होईल. हे सर्वस्वी ‘भारतीय शिक्षण बोर्डा’च्या हातात आहे. आदर्श आणि उज्ज्वल भारत घडवण्यासाठी ‘भारतीय शिक्षण बोर्डा’च्या पुढील वाटचालीस सर्व भारतियांच्या मनःपूर्वक शुभेच्छा !
पंतप्रधान नरेंद्र मोदी यांनी गुजरातमध्ये त्यांच्या कार्यकाळात विनामूल्य वितरणाचे कोणतेही आमीष न दाखवता सुशासन आणि पोषक वातावरण निर्मिती यांद्वारे ते करून दाखवले आहे. तोच प्रयत्न पंतप्रधानांनी आता पुढाकार घेऊन देशपातळीवर करावा !
आंतरराष्ट्रीय राजकारणात उक्तीपेक्षा कृतीला अधिक महत्त्व असते, हे अमेरिकेच्या तैवानविषयीच्या भूमिकेवरून पुन्हा एकदा सिद्ध झाले. चीनने भारताचा बळकावलेला भूभाग परत मिळवण्यासाठी भारतानेही अशीच धडक कृती करणे आवश्यक !
वर्ष २०११ मध्ये ९ सप्टेंबरला (९/११) ३ सहस्रांहून अधिक अमेरिकी नागरिकांचे बळी घेणार्या ‘वर्ल्ड ट्रेड सेंटर’च्या ‘ट्वीन टॉवर’वरील आतंकवादी आक्रमणाचा सूड अमेरिकेने अंतिमतः १ ऑगस्ट २०२२ या दिवशी घेतला.
सरकारने या वाहिनीची नोंद घेऊन पाळेमुळे खणून काढून संबंधितांवर कठोर कारवाई करणे आवश्यक आहे. तसेच या माध्यमातून एन्.डी.टी.व्ही.सारख्या वाहिन्यांनी हिंदु समाजासमवेत भारताचीही किती हानी केली आहे ? हे लक्षात येईल !
हिंदु धर्मावर टीका करणे, म्हणजे त्यांना पुरोगामित्व वाटते. पुरोगामी मंडळी राज्यघटनेचा सोयीनुसार उपयोग करून हिंदु धर्माला विरोध करत असतील, तर हिंदूंनीही विश्वकल्याण साधेल, असे राज्य निर्माण करण्यासाठी प्रयत्न करायला हवेत.