सर्व प्रकारच्या गुन्ह्यांत अल्पसंख्यांक बहुसंख्य कसे ?

केक आणि ब्राऊनी यांमध्ये अमली पदार्थ भरून त्यांची विक्री करणार्‍या आधुनिक वैद्याला अटक

‘केक आणि ब्राऊनी यांमध्ये अमली पदार्थ भरून त्यांची विक्री करणार्‍या रहमीन या आधुनिक वैद्याला अमली पदार्थविरोधी पथकाने मुंबईतून अटक केली आहे. यानंतर दक्षिण मुंबईतून रमजान शेख याला ५० ग्रॅम हॅशिशसह क्रॉफर्ड मार्केट येथून अटक करण्यात आली. हे केक आणि ब्राऊनी रेव्ह पार्टीमध्ये पुरवले जात होते.’