पुण्यात सिद्ध झालेले अमली पदार्थ लंडनमध्ये पाठवण्यात आले !
यातून अमली पदार्थ सिद्ध करणार्यांची यंत्रणा किती दूरवर पसरली आहे, हे लक्षात येते. हे जाळे नष्ट करण्यासाठी पोलीस कठोर पावले केव्हा उचलणार ?
यातून अमली पदार्थ सिद्ध करणार्यांची यंत्रणा किती दूरवर पसरली आहे, हे लक्षात येते. हे जाळे नष्ट करण्यासाठी पोलीस कठोर पावले केव्हा उचलणार ?
पुण्यातून टेम्पोमधून काही पिशव्या कुपवाडमध्ये आल्याची माहिती पुणे गुन्हे शाखेला मिळाली होती. आरोपी आयुब मकानदार याने कुपवाडमध्ये खोली भाड्याने घेऊन गोण्या ठेवल्या होत्या.
या प्रकरणातील मुख्य सूत्रधार एक परदेशी नागरिक ! सहस्रो रुपयांचे अमली पदार्थ सापडणे म्हणजे तरुण पिढी मनाने प्रचंड प्रमाणात कमकुवत होत असल्याचे द्योतक !
अमली पदार्थ विक्री करण्याचे प्रकार पोलिसांनी काही प्रमाणात उघडकीस आणले असूनही अद्याप कोट्यवधी रुपयांचे अमली पदार्थ सापडतात
चीनचे सार्वजनिक सुरक्षामंत्री वांग शिओहोंग यांनी अमेरिकेचे ‘होमलँड सिक्युरिटी’चे सचिव अलेजांद्रो मेयोर्कास यांना सांगितले की, कागदपत्रे असूनही अमेरिकी विमानतळांवर चिनी विद्यार्थ्यांची कडक चौकशी केली जाते.
गोवंडीमधील बैंगनवाडी परिसरातील झोपडपट्टीत १७ फेब्रुवारीला पहाटे भीषण आग लागली. त्यात १२ ते १५ झोपड्या जळून खाक झाल्या. सुदैवाने या दुर्घटनेत कुणीही घायाळ झाले नाही. या आगीत गॅस सिलेंडरचे स्फोटही झाले.
नेपाळमध्ये अमली पदार्थांच्या तस्करीच्या ३ वेगवेगळ्या प्रकरणांत १४ भारतीय नागरिकांना अटक करण्यात आली आहे.
गांजाची विक्री करण्यासाठी आलेल्या रेहमत खान या तस्कराला मुंब्रा पोलिसांनी सापळा रचून अटक केली आहे.
चोरट्या मार्गाने आणण्यात येणार्या अमली पदार्थ प्रकरणी पोलिसांकडून शोधमोहीम चालू आहे. समुद्रकिनार्यालगतच्या गावांमध्ये पोलिसांचा पहारा वाढवण्यात आला आहे.
सध्या समुद्रकिनार्यांवर ‘रेव्ह पार्ट्या’ होत असतात. या मेजवान्यांमध्ये मोठमोठी माणसे अडकलेली असतात. बॉलीवूड ते हॉलीवूड अशा सर्वच ठिकाणी असे प्रकार चालू असतात. ‘फॅशन’च्या नावाखाली बेकायदेशीर काही होऊ नये, यासाठी हा एवढा शब्द प्रपंच !