हिंदुत्वनिष्ठांनी गौरवलेले दैनिक ‘सनातन प्रभात’ !
राष्ट्रनिर्मितीच्या कार्यात ‘सनातन प्रभात’चे योगदान !
राष्ट्रनिर्मितीच्या कार्यात ‘सनातन प्रभात’चे योगदान !
एखादी अनुभूती जेव्हा आपल्याला स्पर्श करते, तेव्हा तिच्यामागे केवळ भावना नसून काहीतरी शास्त्रही असते, असे मला वाटते. ते शास्त्र समजून घेणे आपल्यासाठी आवश्यक असते.
प्रसिद्ध उद्योजक डॉ. रवींद्र प्रभुदेसाई यांचा आज ६३ वा वाढदिवस ! त्यांना मिळालेले यश ते कृतज्ञताभावाने गुरुदेवांच्या चरणी अर्पण करतात. त्यांनी ‘व्यवसायामध्ये मिळवलेले यश आणि सामाजिक बांधीलकी जपून केलेले कार्य’ यांविषयीची सूत्रे या लेखात देत आहोत.
गोउत्पादनावर आधारित ‘पितांबरी’ने संशोधन करून निर्मिती केलेली विविध उत्पादने !
‘सनातन राष्ट्र शंखनाद महोत्सवा’त ‘सनातन धर्मध्वजा’वर कोरलेले गोमातेचे चित्र प्रथमदर्शनी पाहिल्यानंतर गायीविषयीच्या ज्या विलक्षण अनुभूती मला आल्या, त्या मी शब्दांत मांडण्याचा प्रयत्न या लेखातून केला आहे.
पुढे जेव्हा जेव्हा मी नवीन भूमी घेतल्या, तेव्हा त्या प्रत्येक ठिकाणी गायी नेण्यास प्रारंभ केला. त्या काळात मला ‘पुंगनूर’ नावाची छोटी देशी गायीची जात असल्याची माहिती मिळाली. ही जात अत्यंत दुर्मिळ असून तिचे आध्यात्मिक आणि नैसर्गिक महत्त्व विशेष असल्याचे समजले.
‘पितांबरी प्रॉडक्ट्स प्रा.लि.’चे व्यवस्थापकीय संचालक डॉ. रवींद्र प्रभुदेसाई यांच्या अनुभवावर आधारित ‘उद्योग ही साधनाच’ लेखमाला ! ४ जानेवारी या दिवशी प्रसिद्ध झालेल्या लेखात आपण परात्पर गुरु पांडे महाराज यांनी सांगितलेले गायीचे शास्त्रीय आणि आध्यात्मिक महत्त्व, तसेच आनगाव (जिल्हा रत्नागिरी) येथे गोशाळा उभारण्याविषयी झालेली विचारप्रक्रिया पाहिली. आज पुढचा भाग येथे देत आहोत. (भाग १४) लेखक : … Read more
आमचे वाचक ‘सनातन प्रभात’ वाचतात आणि त्यानुसार धर्माचरण करण्याचा अन् धर्महानी रोखण्याचा प्रयत्न करतात. हिंदु राष्ट्राच्या स्थापनेच्या कार्यात ‘सनातन प्रभात’च्या वाचकांचा कृतीशील सहभाग हेच ‘सनातन प्रभात’चे मोठे यश आहे. इतिहासामध्ये ‘सनातन प्रभात’ची आणि अशा कृतीशील वाचकांची नोंद होईल !
‘पितांबरी प्रॉडक्ट्स प्रा.लि.’चे व्यवस्थापकीय संचालक डॉ. रवींद्र प्रभुदेसाई यांच्या अनुभवावर आधारित ‘उद्योग ही साधनाच’ लेखमाला !
गुरुकृपा असेल, तर सर्व सहज साध्य होऊ शकते !