प्राणिमात्रांवरील दयेपोटी (भूतदयेतून) उपचार करतो, तो वैद्य सर्वांहून श्रेष्ठ !

प्राणिमात्रांवरील दयेपोटी (भूतदयेतून) उपचार करतो, तो वैद्य सर्वांहून श्रेष्ठ !

रुग्णाच्या स्थितीविषयी आत्यंतिक करुणा असायला हवी

स्त्रीत्वाचा उत्सव !

स्त्रीत्वाचा उत्सव !

‘रज पर्व’ हा प्रामुख्याने ओडिशामध्ये साजरा केला जाणारा ३ ते ४ दिवसांचा कृषी आणि स्त्रीत्व यांचा उत्सव आहे. प्रतिवर्षी मध्य जूनमध्ये मान्सूनच्या आगमनासह हा सण मोठ्या उत्साहात साजरा केला जातो. ओडिशाच्या संस्कृतीमध्ये या सणाला एक अत्यंत सुंदर आणि पुरोगामी विचार जोडलेला आहे…

योगाभ्यासाला विश्‍वविख्यात करण्यासाठी त्याला ‘निधर्मी’ करू नका !

योगाभ्यासाला विश्‍वविख्यात करण्यासाठी त्याला ‘निधर्मी’ करू नका !

योगाभ्यासाचा आरंभ असलेल्या क्रियायोगाचा अविभाज्य भाग : ईश्‍वराशी अनुसंधान

कंबरदुखी, पचन, ताण, मधुमेह यांवर एकाच वेळी कार्य करणारे ‘बायोमेकॅनिकल’ भुजंगासन !

कंबरदुखी, पचन, ताण, मधुमेह यांवर एकाच वेळी कार्य करणारे ‘बायोमेकॅनिकल’ भुजंगासन !

कमरेच्या दुखण्यात केवळ औषधे न देता भुजंगासनासारख्या प्रभावी आसनाची जोड देण्यास आम्ही आमच्या रुग्णांना नेहमीच सुचवत असतो; जेणेकरून औषधांचा कालावधी मर्यादित होऊन पुढेही त्रास न होण्यास साहाय्य होत रहाते !

 पवनमुक्तासनाचे अनन्यसाधारण लाभ !

 पवनमुक्तासनाचे अनन्यसाधारण लाभ !

जेव्हा आपण या आसनात स्थिर राहून संथ श्‍वास घेतो, तेव्हा आपल्या मेंदूला शांत होण्याचे संकेत मिळतात.

भूमीवर आसन ठेवून जेवायला का बसावे ?

भूमीवर आसन ठेवून जेवायला का बसावे ?

येता-जाता उभ्या उभ्याने जेवण्यासाठी आपण काही घोड्यासारखे प्राणी नाही, हे कायम लक्षात ठेवणे आवश्यक आहे.

गुडघेदुखी आणि जळू !

गुडघेदुखी आणि जळू !

जळू लावणे / जलौकावचरण, म्हणजेच रक्तमोक्षण हे पंचकर्मातील एक आहे. यासाठी तज्ञ वैद्यांचे मार्गदर्शन अनिवार्य आहे. परदेशात या उपचारासाठी ‘हिरुडोथेरपिस्ट’ असतात.

आज सोमवती अमावास्या !

आज सोमवती अमावास्या !

आज (१५ जून २०२६) सोमवती अमावास्या. आपल्या पितरांचे स्मरण करण्याची, त्यांचे आभार मानण्याची आणि त्यांना सद्गती लाभण्यासाठी प्रार्थना करण्याची पर्वणी !

देवाला नैवेद्य दाखवून स्वतःच खायचा ! काय अर्थ आहे मग त्या नैवेद्य दाखवण्याचा ?

देवाला नैवेद्य दाखवून स्वतःच खायचा ! काय अर्थ आहे मग त्या नैवेद्य दाखवण्याचा ?

देव ग्रहण करतो नैवेद्य. दिसत तर नाही कधी ? नामदेव महाराजांना दिसला की ! त्यांचा तेवढा अधिकार होता हो. आमचे काय ? आमच्या हातून कुठे देव ग्रहण करतांना दिसणार आम्हाला ? दिसायला का हवा ? थेट अनुभव घ्या की

वातावरणात पालट होत असल्याच्या पार्श्वभूमीवर पुढचे १५ दिवस पाळायचे ५ नियम !

वातावरणात पालट होत असल्याच्या पार्श्वभूमीवर पुढचे १५ दिवस पाळायचे ५ नियम !

तापमानातील सध्याची वाढ आणि दुसरीकडे अंदमानात वेळेआधीच पोचलेला ‘मान्सून’ (मोसमी पाऊस) पहाता आपण सध्या एका अत्यंत महत्त्वाच्या उंबरठ्यावर उभे आहोत. हवामानातील या संमिश्र काळाला आयुर्वेदात ‘ऋतूसंधी’ म्हटले जाते.