नवाब मलिक यांच्या त्यागपत्रासाठी भाजपचे पुन्हा विधीमंडळाच्या पायर्यांवर आंदोलन !
देशद्रोह्यांशी आर्थिक व्यवहार करणारे राष्ट्रवादी काँग्रेसचे प्रवक्ते आणि अल्पसंख्याक मंत्री नवाब मलिक यांनी त्यागपत्र देण्याच्या मागणीसाठी विरोधकांनी विधीमंडळाच्या पायर्यावर ४ मार्च या दिवशी सकाळी १०.३० वाजता आंदोलन केले.