रेल्वेने प्रवास करतांना सामानाचे दायित्व हे प्रवाशांचेच असणार ! – सर्वोच्च न्यायालय

रेल्वेतून प्रवास करतांना प्रवाशांच्या वस्तूंच्या झालेल्या चोरीस रेल्वेच्या सेवेची न्यूनता म्हणता येणार नाही. वस्तूंची काळजी घेणे हे प्रवाशांचे दायित्व आहे. प्रवासी स्वतःच्या मालमत्तेचे रक्षण करू शकत नसेल, तर रेल्वेला त्यास उत्तरदायी धरता येणार नाही, असा निष्कर्ष सर्वोच्च न्यायालयाने एका प्रकरणात नोंदवला आहे.

हिंदु मुलांवर खेळण्यातून झालेल्या वादांतून मुसलमान तरुणांकडून चाकूने आक्रमण

अल्पसंख्यांक असलेले गुन्हेगारीत मात्र बहुसंख्य !

समान नागरी कायदा दृष्टीक्षेपात : विधी आयोगाने जनतेकडून मते मागवली !

देशात समान नागरी कायदा लागू करण्याची हिंदूंची गेल्या कित्येक वर्षांपासूनची मागणी दृष्टीक्षेपात ! मान्यताप्राप्त धार्मिक संघटनांना ३० दिवसांत मते पाठवण्याचे आवाहन !!!

चीन आणि पाकिस्‍तान यांची भारतापेक्षा वेगाने अण्‍वस्‍त्र निर्मिती !

जगात सध्‍या १२ सहस्‍त्र ५१२ अण्‍वस्‍त्रे आहेत. त्‍यांपैकी ९ सहस्‍त्र ५७६ अण्‍वस्‍त्रे ही आक्रमणास सज्‍ज आहेत. यांपैकी ३ सहस्‍त्र ८४४ अण्‍वस्‍त्रे ही क्षेपणास्‍त्रे आणि विमाने यांमध्‍ये बसवण्‍यात आली आहेत.

केंद्र सरकारकडून ३ प्रकारच्या ऑनलाईन खेळांवर बंदी

भारतात सट्टेवर आधारित असणार्‍या, खेळणार्‍याला हानी पोचवणार्‍या आणि व्यसनाधीन बनवणार्‍या ३ प्रकारच्या ऑनलाईन खेळांना अनुमती दिली जाणार नाही.

स्वत:ची मुसलमान ओळख लपवून हिंदु मुलीला फसवून तिच्यावर बलात्कार करणार्‍या शाहरूखला अटक !

‘प्रेमाला धर्माचे बंधन नसते’, असा राग आळवत हिंदुत्वनिष्ठांना जाब विचारणारे निधर्मीवादी हे ‘स्वत:ची मुसलमान ओळख लपवून हिंदु मुलींना फसवणार्‍या लव्ह जिहाद्यां’च्या विरोधात कधीच चकार शब्दही काढत नाहीत, हे जाणा !

देहलीतील रात्रीसाठीच्या आश्रयगृहांमधील हिंदूंच्या धर्मांतराचा प्रयत्न

मुसलमान कितीही शिकले, तरी ते धर्मांध, आतंकवादी होतात आणि हिंदूंवर अत्याचार करतात, हे आतापर्यंत अनेक घटनांतून उघड झाले आहे. त्यामुळे ‘एका हातात कुराण आणि दुसर्‍या हातात लॅपटॉप’ अशा कितीही घोषणा शासनकर्त्यांनी केल्या, तरी वस्तूस्थितीत काहीच पालट होणार नाही, हेही तितकेच खरे !

अधिवक्ता, पोलीस आणि साक्षीदार यांच्यामुळे देशातील तब्बल ३८ टक्के खटले प्रलंबित – ‘डेटा ग्रिड’

अध्यात्मविहीन व्यवस्थेमुळे कशा प्रकारे कामाचा बोजवारा उडतो, याचे हे उत्तम परंतु लज्जास्पद उदाहरण !

देहली विश्‍वविद्यालयाच्या अभ्यासक्रमात ‘सावरकर यांचे योगदान आणि दर्शन’ हा विषय समाविष्ट

स्वातंत्र्याच्या ७५ वर्षांनंतर देशासाठी सर्वस्वाचा त्याग करणारे स्वातंत्र्यवीर सावरकर यांचे विचार एका विश्‍वविद्यालयाच्या अभ्यासक्रमात समाविष्ट होणे, हे सर्वपक्षीय राजकारण्यांसाठी लज्जास्पद !

नवीन संसद भवनाच्‍या उद़्‍घाटनासाठी तमिळनाडूहून आलेल्‍या विविध अधीनम्‌च्‍या (मठाच्‍या) स्‍वामींचे हिंदु जनजागृती समितीच्‍या कार्यास शुभाशीर्वाद !

संसद भवनाच्‍या उद़्‍घाटन सोहळ्‍यानंतर हिंदु जनजागृती समितीचे राष्‍ट्रीय मार्गदर्शक सद़्‍गुरु डॉ. चारुदत्त पिंगळे यांनी प्रमुख मठाधिपतींचा त्‍यांच्‍या निवासाच्‍या ठिकाणी जाऊन शाल आणि ग्रंथ भेट देऊन सन्‍मान केला.