विदेश यात्रा सोयीस्कर होण्यासाठी अल्प काळात मिळणार पारपत्र ! – परराष्ट्रमंत्र्यांची घोषणा

लोकांना वेळेत, विश्‍वासार्ह, सुलभ आणि पारदर्शक पद्धतीने पारपत्र सेवा उपलब्ध करून देण्याचा आमचा उद्देश आहे. यासाठी ‘आर्टिफिशियल इंटेलिजन्स’ (कुत्रिम बुद्धीमत्ता) या तंत्रज्ञानाचेही साहाय्य घेतले जाणार आहे.

भारतातून चोरलेल्या १०० हून अधिक प्राचीन कलाकृती अमेरिका परत करणार !

एवढ्या कलाकृती देशाच्या बाहेर गेल्याच कशा ? पुरातत्व विभाग झोपला होता का ? भारताच्या ऐतिहासिक आणि प्राचीन वस्तूंचे जतन करण्यात सातत्याने अपयशी ठरलेला पुरातत्व विभाग विसर्जित करून राष्ट्रप्रेमी आणि धर्मप्रेमी पुरातत्व विशेषज्ञांची नेमणूक करणे आवश्यक !

देहलीत महंमद जैदने केलेल्या आक्रमणात हिंदु युवक गंभीर घायाळ !

आरोपी जैद फरार !
पोलिसांनी ‘हिंदु विरुद्ध मुसलमान’चा रंग नाकारला !

भारतियांचा स्विस बँकांतील पैसा ११ टक्क्यांनी अल्प झाला !

स्विस बँकांमध्ये भारतीय उद्योगपती आणि राजकारणी यांचा काळा पैसा ठेवला जातो, हे जगजाहीर आहे. हा पैसा भारतात परत आणण्यासाठी जनतेने सरकारला भाग पाडले पाहिजे !

देहलीत शनि मंदिर पाडण्याचा प्रशासनाचा प्रयत्न : हिंदूंचा विरोध !

प्रशासनाने असे धाडस कधी मशीद किंवा चर्च पाडण्याच्या संदर्भात दाखवले असते का ?

बनावट औषधे कदापि सहन करणार नाही : ७१ आस्‍थापनांना नोटीस ! – केंद्रीय आरोग्‍यमंत्री

मांडविया यांनी एका वृत्तसंस्‍थेला दिलेल्‍या मुलाखतीत स्‍पष्‍ट केले की, औषधांच्‍या गुणवत्तेवर सातत्‍याने लक्ष ठेवले जाते. बनावट औषधांमुळे कुणी मृत्‍यूमुखी पडणार नाही, यासाठी सरकार आणि औषध नियामक संस्‍था सातत्‍याने सतर्क असतात.

देहली विश्‍वविद्यालयात विद्यार्थ्याची चाकूद्वारे हत्या !

देहलीतील कायदा आणि सुव्यवस्थेची स्थिती प्रतिदिन वाईटच होत चालली आहे. याकडे सरकारने गांभीर्याने पहाण्याची आवश्यकता आहे !

रा.स्व. संघ मणीपूरमधील पीडितांच्या पाठीशी ! – सरकार्यवाह होसाबळे

राष्ट्रीय स्वयंसेवक संघ मणीपूरमधील ५० सहस्रांहून अधिक पीडितांच्या पाठीशी ठामपणे उभा आहे. लोकशाही व्यवस्थेमध्ये हिंसाचार आणि द्वेष यांना  स्थान नाही, असे राष्ट्रीय स्वयंसेवक संघाचे मत आहे.

(म्हणे) ‘केंद्र सरकार मुसलमानांवर घाव घालत आहे !’ – मौलाना अरशद मदनी

प्रत्येक नागरिकाला न्याय्य अधिकार देणारा समान नागरी कायदा न करून गेली ७५ वर्षे हिंदूंवर घालण्यात आलेल्या घावांविषयी मदनी का बोलत नाहीत ?

‘आदिपुरुष’ चित्रपटाच्या विरोधात देहली उच्च न्यायालयात याचिका !

चित्रपटातून भगवान श्रीराम, सीतामाता, श्री हनुमान आदींचे चुकीचे चित्रण