नवी देहली – आम्ही प्रथम ‘ऑनलाईन गेमिंग’च्या संदर्भात चर्चा केल्यानंतर नियम अधिसूचित केले आहे, ज्यामध्ये भारतात सट्टेवर आधारित असणार्या, खेळणार्याला हानी पोचवणार्या आणि व्यसनाधीन बनवणार्या ३ प्रकारच्या ऑनलाईन खेळांना अनुमती दिली जाणार नाही. या तीनपैकी कोणताही खेळ आला, तरी भारतात त्यावर बंदी घातली जाईल, अशी माहिती केंद्रीय मंत्री राजीव चंद्रशेखर यांनी दिली.
ऑनलाइन गेमिंग के माध्यम से धर्म परिवर्तन कराने के मामले पर केंद्रीय मंत्री राजीव चंद्रशेखर ने कहा ‘हमने ऑनलाइन गेमिंग को लेकर पहली बार एक रूपरेखा तैयार की है’ , उसमें हम देश में तीन प्रकार के गेम को अनुमति नहीं देंगे, सट्टा लगाने वाले, लत लगाने वाले और यूजर्स को नुकसान पहुंचाने… pic.twitter.com/5xA8Hy3cZo
— Garima Times (@Garima_Times) June 12, 2023