‘गूगल’ आस्थापन तक्रारदाराला देणार ७७३ कोटी रुपये !
इंटरनेटवरील सर्च इंजिन असणार्या ‘गूगल’विरुद्ध कॅलिफोर्निया येथील अॅटर्नी जनरल रॉब बोन्टा यांनी नुकताच एक खटला प्रविष्ट करण्यात आला होता. यात गूगलकडून वापरकर्त्यांची दिशाभूल केल्याचा आरोप करण्यात आला होता.