Delhi Rain : देहलीत पडलेल्या मुसळधार पावसाचा आम्हाला अंदाज वर्तवता आला नाही ! – हवामान विभागाची स्वीकृती
हवामान खात्याने ‘पाऊस पडणार नाही’, असा अंदाज वर्तवल्यावर ‘लोकांनी बाहेर पाडतांना छत्री किंवा रेनकोट घेऊन जावे’, असे हमखास म्हटले जाते. ते आजही तितकेच सत्य असणे, हे हवामान विभागाला लज्जास्पद आहे !