निधन वार्ता : प्रभाकर केसकर (वय ८३ वर्षे)
सनातनच्या साधिका कल्पना केसकर यांचे यजमान आणि श्री.गजानन प्रभाकर केसकर अन् सौ. रश्मी प्रवीण नाईक यांचे वडील प्रभाकर केसकर (वय ८३ वर्षे) यांचे २६ नोव्हेंबर या दिवशी सकाळी ६ वाजता वृद्धापकाळाने निधन झाले.
सनातनच्या साधिका कल्पना केसकर यांचे यजमान आणि श्री.गजानन प्रभाकर केसकर अन् सौ. रश्मी प्रवीण नाईक यांचे वडील प्रभाकर केसकर (वय ८३ वर्षे) यांचे २६ नोव्हेंबर या दिवशी सकाळी ६ वाजता वृद्धापकाळाने निधन झाले.
एका व्यक्तीने संकल्प केला, तर ती काय करू शकते ? याचे आनंदशंकर पंड्या हे उत्तम उदाहरण ! शेवटच्या श्वासापर्यंत हिंदूंना जागृत ठेवण्यासाठी झटणारे हे व्यक्तीमत्व होते !
२१ फेब्रुवारी २०१७ या दिवशी त्या संतपदी विराजमान झाल्या होत्या. त्यांच्या पश्चात् १ मुलगा, ३ सुना, १ मुलगी, जावई आणि नातवंडे, असा परिवार आहे.
बाबासाहेबांच्या जीवनातून खर्या इतिहास-संशोधकांनीही धडा घेतला पाहिजे. बाबासाहेबांनी शिवचरित्र पोचवतांना त्यांच्याकडून मोठी समष्टी साधना घडली; म्हणून आई जगदंबेने त्यांचे नित्य रक्षण केले, हेही इतिहास-संशोधकांनी लक्षात घ्यावे.
आधुनिक काळात अनेक शिवचरित्रकारांनी छत्रपती शिवाजी महाराजांना घराघरांत पोचवले; परंतु शिवरायांना खर्या अर्थाने सामान्यांच्या ह्रदयसिंहासनात कायमचे आसनस्थ करणारे शिवशाहीर बाबासाहेब पुरंदरे एकमेव, हेच त्यांचे प्रमुख वैशिष्ट्य !
शिवशाहीर बाबासाहेब पुरंदरे यांचे निधन झाल्यानंतर त्यांचे पार्थिव आज त्यांच्या रहात्या घरी, पर्वती येथील पुरंदरे वाड्यात सकाळी ८ वाजता नेण्यात आला. त्यानंतर येथील वैकुंठ स्मशानभूमीत दुपारी त्यांच्यावर शासकीय इतमामात अंत्यसंस्कार करण्यात आले.
शिवशाहीर बाबासाहेब पुरंदरे यांना राजकारणी, इतिहासकार, व्याख्याते, हिंदुत्वनिष्ठ आदी क्षेत्रांतील अनेकांनी श्रद्धांजली वाहिली. त्यांपैकी काही मान्यवरांनी वाहिलेली श्रद्धांजली येथे देत आहोत.
कलियुगातील तपस्वी शिवशाहीर बाबासाहेब पुरंदरे यांच्या निधनाने समस्त राष्ट्र-धर्मप्रेमींमध्ये हळहळ व्यक्त होत आहे.
मूळ ठाणे येथील असणार्या आणि रामनाथी (गोवा) येथील सनातनच्या आश्रमात पूर्णवेळ साधना करणार्या ६६ टक्के आध्यात्मिक पातळीच्या साधिका सौ. प्रमिला रामदास केसरकर (वय ६६ वर्षे) यांचे १८ ऑक्टोबर २०२१ या रात्री १०.३० वाजता निधन झाले. सनातन संस्थेचे कायदेविषयक मानद सल्लागार अधिवक्ता रामदास केसरकर यांच्या त्या पत्नी होत.
सनातन परिवार पिंगळे कुटुंबियांच्या दुःखात सहभागी आहे.