पुणे – येथील सनातनच्या साधिका कल्पना केसकर (आध्यात्मिक पातळी ६८ टक्के) यांचे यजमान आणि श्री. गजानन प्रभाकर केसकर अन् सौ. रश्मी प्रवीण नाईक (आध्यात्मिक पातळी ६१ टक्के) यांचे वडील प्रभाकर केसकर (वय ८३ वर्षे) यांचे २६ नोव्हेंबर या दिवशी सकाळी ६ वाजता वृद्धापकाळाने निधन झाले. त्यांच्या पश्चात पत्नी, १ मुलगा, १ मुलगी, १ जावई आणि २ नातवंडे असा परिवार आहे. सनातन परिवार केसकर आणि नाईक कुटुंबियांच्या दुःखात सहभागी आहे.