भाग्यनगर (तेलंगाणा) येथील मंदिराच्या अध्यक्षावर कत्तलीसाठी गाय विकल्याच्या आरोपावरून गुन्हा नोंद !
मंदिराचे अध्यक्षच असे करत असतील, तर हिंदूंनी विश्वास तरी कुणावर ठेवायचा ? अशांना फाशीचीच शिक्षा होण्याची मागणी गोप्रेमी हिंदूंनी केली पाहिजे !
मंदिराचे अध्यक्षच असे करत असतील, तर हिंदूंनी विश्वास तरी कुणावर ठेवायचा ? अशांना फाशीचीच शिक्षा होण्याची मागणी गोप्रेमी हिंदूंनी केली पाहिजे !
गायीच्या दुधाचे जे महत्त्व भारतातील लोकांना प्राचीन काळापासून ठाऊक आहे, ते संशोधकांना आता कुठे कळू लागले आहे !
उत्तरप्रदेशमध्ये भाजपचे सरकार असतांना आणि गोहत्याबंदी कायदा असतांनाही गोहत्या होतात अन् ते रोखण्यास पोलीस अपयशी ठरतात, हे हिंदूंना अपेक्षित नाही. सरकारने अशा घटनांची गंभीर नोंद घेऊन कठोर उपाययोजना केली पाहिजे !
कारागृहातून मुक्तता झाल्यानंतर प्रत्येक कैद्यास स्वावलंबी आणि सन्मानाने जीवन जगता यावे यांसाठी महाराष्ट्र शासनाकडून ‘नंदनवन’ हा प्रकल्प राबवण्यात येतो. या प्रकल्पात आता देशी गोवंशापासून विषमुक्त सेंद्रिय शेती आणि पंचगव्य उत्पादने यांचाही समावेश !
‘गोमूत्रप्राशनाचा व्यक्तीवर आध्यात्मिकदृष्ट्या काय परिणाम होतो ?’, हे विज्ञानाद्वारे अभ्यासण्यासाठी ‘यू.ए.एस्. या उपकरणाचा उपयोग करून केलेल्या चाचणीतील निरीक्षणे आणि त्यांचे अध्यात्मशास्त्रीय विश्लेषण या लेखात दिले आहे.
हे गोवंशीय कसायांकडे जाऊ नयेत, यासाठी गोशाळा आणि सिडको यांनी समन्वयाने गोवंशियांच्या पुनर्वसनाचा प्रश्न सोडवणे अपेक्षित आहे, असे गोप्रेमींना वाटते.
गोहत्या प्रकरणात नेहमी धर्मांधच सापडतात. गोवंश हत्याबंदी कायदा लागू असूनही धर्मांधांना कठोर शिक्षा न झाल्यामुळे त्यांना गोहत्या करण्याची भीती वाटत नाही, हेच यातून सिद्ध होते.
अशा विकृत वासनांधांवर तात्काळ खटला चालवून त्यांना फाशीचीच शिक्षा दिली पाहिजे ! अशा घटनांविषयी तथाकथित प्राणीप्रेमी आणि त्यांच्या संघटना का बोलत नाहीत ?
‘मुंसिफ’ या उर्दू दैनिकात १४ नोव्हेंबरला प्रसिद्ध झालेल्या वृत्तानुसार भारतातून बांगलादेशात प्रतिवर्षी २ लाख गायींची तस्करी केली जाते.
हिंदूंना असहिष्णू ठरवणारे निधर्मीवादी आणि पुरो(अधो)गामी यांची तोंडे आता का बंद आहेत ? प्राणीमित्र संघटना कुठे आहेत ?