जुन्नर (पुणे) येथे कत्तलीसाठी आणलेल्या ११ गोवंशियांची सुटका, धर्मांधावर गुन्हा नोंद !

गोवंश हत्याबंदी कायदा लागू असूनही धर्मांध गोवंशियांना कत्तलीसाठी आणतात, यातून ते कुणालाही जुमानत नाही, हे लक्षात येते

पाबळ (जिल्हा पुणे) येथे २० गोवंशियांना कत्तलीपासून वाचवले !

पोलिसांनी गोवंश वाहतुकीसाठी वापरलेल्या २ वाहनांसह, चालक आणि गोवंशीय यांना कह्यात घेतले आहे.

चंद्रपूर येथे कत्तलीसाठी घेऊन जाणार्‍या २५ बैलांची पोलिसांकडून सुटका !

गोवंश हत्याबंदीचा कायदा असूनही त्या न थांबवता येणे, हे प्रशासनाचे घोर अपयश !

ओतूर (जिल्हा पुणे) येथे १ सहस्र ५०० किलो गोमांसाची अवैध वाहतूक करणार्‍या धर्मांधास अटक !

गोमांसाची वारंवार होणारी अवैध वाहतूक आणि तस्करी थांबवण्यासाठी पोलीस ठोस उपाययोजना कधी काढणार ? गोमांसाची अवैध वाहतूक करणार्‍या धर्मांधांवर जरब बसेल, असा धाक पोलीस निर्माण करणार कि नाही ?

यवतमाळ येथे ६ गोवंशियांची तस्करी पोलिसांनी रोखली !

राज्यात गोवंशहत्या बंदी कायदा अस्तित्वात असूनही त्याची कार्यवाही होत नसल्याने गोवंशियांच्या तस्करीच्या घटना वारंवार घडत आहेत !

समृद्धी महामार्गावर ट्रकमधून ५० गायींची तस्करी !

वर्धा येथून एक ट्रक संशयास्पदरित्या समृद्धी महामार्गावरून प्रवास करत असल्याचे लक्षात आल्यावर पोलिसांनी त्याचा पाठलाग केला आणि तो पकडला. पोलिसांनी ट्रकची पडताळणी केल्यावर त्यात ५० हून पेक्षा अधिक गायी आढळल्या.  

पालघर येथे कत्तलीसाठी नेण्यात येणार्‍या गोवंशियांची सुटका !

पालघर येथे कत्तलीसाठी नेण्यात येणार्‍या गोवंशियांची सुटका पोलिसांनी ४ किलोमीटरपर्यंत गोतस्करांचा पाठलाग करत त्यांना पकडले. गाडीत ६ गोवंशियांना कोंबून कत्तलीसाठी नेत असल्याचे आढळून आले आहे.

शिर्डी (अहिल्यानगर) येथे कत्तलीसाठी डांबून ठेवलेल्या ४८ गोवंशियांची सुटका !

कोपरगाव येथील राजु ईनामदार आणि तन्वीर सय्यद यांच्या घराजवळ असणार्‍या पत्र्याच्या शेडमध्ये कत्तलीकरता गोवंशियांना बांधून ठेवले आहे

योगीबाबांनी माझे रक्षण करावे, मी कधीही गोतस्करी करणार नाही ! – गोतस्कर महंमद आलम

बदायूं (उत्तरप्रदेश) येथील गोतस्कर महंमद आलम याची मुख्यमंत्री योगी आदित्यनाथ यांना विनवणी

खुल्या भूखंडावर पत्री शेड उभारून उघडपणे गोवंशियांची कत्तल !

राजरोजपणे गोवंशियांची हत्या होत असूनही प्रशासनाकडून कठोर कारवाई न होणे, हे संतापजनक !