चीनमधील मांचू, भारतातील इस्लामी राजवट आणि हिंदी राष्ट्रवाद !

आजही इस्लामी राक्षसी महत्त्वाकांक्षेला आवर घालण्यात हिंदी राज्यकर्त्यांना यश आलेले नाही. मांचू लोकांचा वेगळा राष्ट्रवाद अशी समस्या चीनसमोर नाही. भारतासमोरील सर्वांत मोठा प्रश्न इस्लामी आतंकवादाचा भस्मासूर हाच आहे !

सीमेवरील तणावाची स्थिती पहाता सैन्याने आकस्मिक कारवाईसाठी सिद्ध रहावे ! – संरक्षणमंत्री राजनाथ सिंह यांचे युद्धाचे संकेत

भारताच्या इतिहासात प्रथमच विद्यमान संरक्षण मंत्री राजनाथ सिंह यांनी सार्वजनिकरित्या तिन्ही सैन्यदलाला सतर्क रहाण्याचा संकेत दिला आहे. राजनाथ सिंह यांनी ‘देशाच्या सीमेवर तणावाची परिस्थिती आहे.

चीन पाकिस्तानला देणार ४ अत्याधुनिक युद्धनौका

वर्ष १९६५ च्या भारत-पाक युद्धात पाककडे अमेरिकेने दिलेले ‘पॅटर्न’ रणगाडे होते; मात्र भारताने हे टँक उद्ध्वस्त केले होते. त्यामुळे कोणत्याही देशाने पाकला कोणतेही शस्त्र दिले, तरी भारतीय सैन्य ते नष्ट केल्याखेरीज रहाणार नाही !

अफगाणिस्तानच्या प्रकरणी भारताकडून आज ८ देशांची बैठक

बैठकीस अफगाणिस्तानातील तालिबानी सरकारला मान्यता न देणार्‍या देशांचा समावेश
चीन आणि पाक यांचा बैठकीत सहभागी होण्यास नकार

चीन सरकारच्या आदेशामुळे अत्यावश्यक वस्तूंच्या खरेदीसाठी प्रचंड गर्दी !

भारतात पुढे येणार्‍या आपत्काळात अत्यावश्यक वस्तूंसाठी अशीच गर्दी झाल्यास आश्‍चर्य वाटू नये !

चीन करत आहे उघूर मुसलमानांच्या अवयवांचा व्यापार !

भारतात एखाद्या मुसलमानावर जमावाने आक्रमण केले, तर पेटून उठणारे मुसलमान, त्यांच्या संघटना आणि निधर्मीवादी यांविषयी काही बोलतील का ?

चीन बांगलादेशला भंगारातील शस्त्रे विकत आहे ! – तस्लिमा नसरीन यांचा दावा

चीनने आतापर्यंत ज्या देशांना शस्त्रे, कोरोनाविषयी उपकरणे आदी विकले ते निकृष्ट दर्जाचेच निघाल्याचे उघड झाले आहे. चीन विश्‍वासघातकी आहे, हे आता जगाला  कळू लागले आहे !

चीनचा नवीन कायदा आणि भारताची सुरक्षा !

चीनने नवीन कायदा केला आहे. त्याप्रमाणे त्याच्या कह्यात असलेल्या भूमीवर त्याचेच नियंत्रण राहील आणि चीनकडे असलेली भूमी कुठल्याही राष्ट्राला परत केली जाणार नाही. हे कायदे जानेवारी २०२२ पासून लागू होणार आहेत.

श्रीलंकेने चीनकडून मागवलेले जैविक खत विषारी असल्याने चीनला परत पाठवले !

चीनमधील खते हानीकारक असल्याने श्रीलंकेने ती परत चीनला पाठवून दिली आहेत. ‘हे खत विषारी आहे’, असे श्रीलंकेने चाचणी केल्यानंतर म्हटले आहे.