बेतुल किल्ल्यावर तिथीनुसार शिवजयंती साजरी
बेतुल किल्ल्यावर छत्रपती शिवाजी महाराजांच्या पुतळ्याला अभिषेक घालण्यात आला आणि पुरोहितांच्या उपस्थितीत विधीवत् पूजनही करण्यात आले.
वादग्रस्त ‘ट्वीट’ प्रसारित करण्यासाठी उत्तरदायी असलेला अधिकारी सेवेतून बडतर्फ
पर्यटन खात्याच्या अधिकृत ट्विटर हँडलवर छत्रपती शिवाजी महाराज यांच्या मराठा साम्राज्याचा ‘आक्रमणकर्ता’ असा उल्लेख करण्यात आला होता.
ट्विटर हँडलवर पर्यटन खात्याने छत्रपती शिवाजी महाराज यांच्या मराठा साम्राज्याचा ‘आक्रमणकर्ता’ असा केलेला उल्लेख विरोधानंतर हटवून केली दिलगिरी व्यक्त
ही चूक निषेधार्ह आहे. याविषयी अन्वेषण करण्यात येणार आहे. ही चूक व्हायला नको होती.-बाबू आजगावकर, पर्यटनमंत्री
पुनःश्च व्हावे, हिंदवी स्वराज्य ! – शिवप्रेमींनी केली हिंदु राष्ट्राची प्रतिज्ञा
छत्रपती शिवाजी महाराजांप्रमाणे विजयाचा पुरस्कार करा ! – मोहन शेटे सहस्रो शिवप्रेमींच्या उपस्थितीत ‘ऑनलाईन’ शिवजयंती उत्सव पार पडला पुणे, २ एप्रिल (वार्ता.) – स्वतःचे राज्य निर्माण करण्याचा ध्यास असणारे छत्रपती शिवाजी महाराज होते. महाराजांनी दक्षिण दिग्विजय करायला गेल्यानंतर तिरुवण्णामलई येथील मुघल आक्रमकांनी तोडलेली मंदिरे पुन्हा उभी केली. छत्रपती शिवाजी महाराज केवळ राजकीय आक्रमकांविरोधातच नव्हे, तर … Read more
‘एक घाटकोपर, एक शिवज्योत’ या व्यापक संकल्पनेतून घाटकोपर (मुंबई) येथे शिवजयंती उत्साहात साजरी !
कोरोनाविषयक शासकीय नियम-अटी यांचे पालन करून हा कार्यक्रम पार पडला.
श्रीकांत अनिल शिर्के ‘नवोदित शाहीर प्रेरणा’ पुरस्काराचे मानकरी !
नारगोलकर कुटुंबीय आणि महाराष्ट्र शाहीर परिषद आयोजित शिवतृतीया महोत्सवात देण्यात येणारा महाराष्ट्रातील ‘नवोदित शाहीर प्रेरणा’ पुरस्कार सोहळा निवडक निमंत्रितांच्या उपस्थितीत पार पडला.
शिवनेरी गडावर तिथीनुसार शिवजयंती सोहळा संपन्न !
शिवनेरी गडावर फाल्गुन कृष्ण पक्ष तृतीया या तिथीला शिवजयंती सोहळा पार पडला. मोजक्याच शिवप्रेमींच्या उपस्थितीत कोरोना संसर्गाच्या काळातील सर्व नियमांचे पालन करून शासनाच्या नियमानुसार हा सोहळा साजरा करण्यात आला.
तरुणांच्या मनातील छत्रपती शिवराय !
हिंदवी स्वराज्याची स्थापना करण्यासाठी छत्रपती शिवाजी महाराज ५ पातशाह्यांशी लढले. त्यांनी अफझलखानाचा कोथळा बाहेर काढून ‘आतंकवाद कसा संपवावा’, हे सर्वांना दाखवून दिले. हा प्रसंग आठवला, तरी आपल्यातील क्षात्रवृत्ती जागी होते.