(म्‍हणे) ‘रायगडावरील राज्‍याभिषेक सोहळा हा सनातनी सत्तेचा उन्‍माद !’ – आमदार अमोल मिटकरी, राष्‍ट्रवादी काँग्रेस

छत्रपती शिवराय यांनी निर्माण केलेले राज्‍य सनातनी नव्‍हते, तर रयतेचे स्‍वराज्‍य होते. तुम्‍ही रायगडाच्‍या पवित्र भूमीत सनातनी सत्तेचा उन्‍माद केला आहे, अशी हिंदुद्वेषी गरळओक राष्‍ट्रवादी काँग्रसेचे आमदार अमोल मिटकरी यांनी केली.

(म्‍हणे) ‘३४९ वा राज्‍याभिषेकदिन ३५० वा म्‍हणून साजरा करणे ही सरकारची ऐतिहासिक चूक !’

वर्ष २०२४ मध्‍ये राज्‍याभिषेकाला ३५० वर्षे पूर्ण होत आहेत. असे असतांना ३४९ वा शिवराज्‍याभिषेकदिन ३५० वा म्‍हणून साजरा करणे, ही शासनाची ऐतिहासिक चूक आहे, असे अज्ञान राष्‍ट्रवादी काँग्रेसचे आमदार जितेंद्र आव्‍हाड यांनी पाजळले.

रायगडावर शिवराज्याभिषेकदिनी मुख्यमंत्री, उपमुख्यमंत्री यांसह शिवप्रेमींनी घेतली शपथ !

छत्रपती शिवाजी महाराज हे त्यांच्या राज्यकारभारामुळे ओळखले जातात. त्यांनी निर्माण केलेले हिंदवी राज्य जनकल्याणकारी होते. छत्रपती शिवराय यांच्या कल्पनेतील सुराज्य आम्हाला आणायचे आहे.

रायगडावर होणार्‍या ३५० व्‍या ‘शिवराज्‍याभिषेक सोहळ्‍या’चे साक्षीदार व्‍हा !

छत्रपती शिवाजी महाराजांचा शिवराज्‍याभिषेक सोहळा लोकोत्‍सव व्‍हावा. त्‍याची प्रसिद्धी जगभर व्‍हावी; म्‍हणून वर्ष २००७ मध्‍ये रायगडावर १ सहस्र शिवभक्‍तांनी प्रारंभ केलेला ‘शिवराज्‍याभिषेक’ सोहळ्‍यास अडीच ते तीन लाख शिवभक्‍त प्रत्‍यक्ष उपस्‍थित रहातात.

छत्रपती शिवाजी महाराजांनी अठरा पगड जाती, जात्‍यंतर्गत वैमनस्‍य आणि अहंमन्‍यता यांनी विस्‍कळीत झालेला समाज महाराष्‍ट्र धर्माकरता कोणत्‍या किमयेने एकसंधतेने बांधून ठेवला ?

तुम्‍ही ‘देवधर्मरक्षक’, ‘गोब्राह्मणप्रतिपालक’ इत्‍यादी ब्रीदे निर्भयपणाने आणि नि:संदिग्‍धपणाने मिरवूनही विभागणी का झाली नाही ? महाराष्‍ट्र धर्माकरता सहस्रोेंनी मनात किल्‍मिष आणि वैषम्‍य न बाळगता बलीदान का केले ?

रायगडावरील ‘गाईड्‌स’ना शिवसेनेकडून दिले जाणार आरोग्‍य विम्‍याचे संरक्षण !

रायगडावर छत्रपती शिवाजी महाराज यांचा इतिहास वर्षानुवर्षे सांगणार्‍या २२ गाईड्‍सना वंदनीय बाळासाहेब ठाकरे शिवसेना वैद्यकीय कक्षाच्‍या वतीने वार्षिक ५ लाख रुपयांचे आरोग्‍य विम्‍याचे संरक्षण दिले जाणार आहे.

छत्रपती संभाजी महाराज मोगलांना मिळाले होते का ?

‘शंभूराजांविषयी विविध आक्षेप घेतले जातात. त्यांपैकी महत्त्वाचा अपसमज म्हणजे ते २ वर्षे दिलेरखानाच्या छावणीत होते, म्हणजेच ते मोगलांना जाऊन मिळाले होते. आजही हा अपसमज मोठ्या प्रमाणात कळत नकळत पसरवला जातो.

हिंदुसाम्राज्यदिनाच्या निमित्ताने सोलापूर येथे व्याख्यानमाला आणि पालखी सोहळ्याचे आयोजन !

श्री शिवाजी महाराज स्मारक मंडळाच्या वतीने ३ ते ५ जून या कालावधीत व्याख्यानमालेचे आयोजन करण्यात आले असल्याची माहिती शिवस्मारकाचे अध्यक्ष रंगनाथ बंकापूर यांनी पत्रकार परिषदेत दिली.

छत्रपती शिवरायांचे कार्य ऊर्जादायी ! – गणेश नाईक, आमदार

छत्रपती शिवाजी महाराजांचे कार्य जगाला ऊर्जा देणारे आहे. जगाच्‍या पाठीवर छत्रपती शिवाजी महाराज यांच्‍यासारखा सुजाण राजा होणार नाही, असे प्रतिपादन भाजपचे आमदार गणेश नाईक यांनी वाशी येथे केले.