भारताची ‘सॉफ्ट पॉवर’ आणि जगातील भारत !

आपल्याला अपेक्षित इप्सित साध्य करण्यासाठी कोणत्याही दबावाविना दुसर्‍याला आकर्षित करण्याची क्षमता, म्हणजेच ‘सॉफ्ट पॉवर’ होय. याचा वापर करणे आणि त्याची फळे मिळणे ही दीर्घकालीन प्रक्रिया आहे.

वायूप्रदूषणामुळे देहलीची ‘गॅस चेंबर’सारखी निर्माण झालेली स्थिती !

… त्यामुळे अनेक वर्षे होऊनही या समस्येवर उपाय निघत नाही. केंद्र आणि राज्य सरकारे, तसेच प्रदूषण करणारे सामान्य नागरिक यांनी एकत्र येऊन सहकार्य करून योग्य उपाययोजना काढली, तरच देहली, राजधानी क्षेत्रातील हवा श्वसनयोग्य होईल !

आयसिस-खुरासानची पाकिस्तानला उद्ध्वस्त करण्याची चेतावणी !

‘आयसिस-के’ने पाकिस्तानला उद्ध्वस्त करण्याची जी चेतावणी दिली आहे, ती गंभीरपणे घेणे आवश्यक आहे; कारण अफगाणिस्तानमध्येच नाही, तर पाकिस्तानमध्येही हिंसाचार वाढला आहे.’

चीनचा नवीन कायदा आणि भारताची सुरक्षा !

चीनने नवीन कायदा केला आहे. त्याप्रमाणे त्याच्या कह्यात असलेल्या भूमीवर त्याचेच नियंत्रण राहील आणि चीनकडे असलेली भूमी कुठल्याही राष्ट्राला परत केली जाणार नाही. हे कायदे जानेवारी २०२२ पासून लागू होणार आहेत.

बांगलादेशी घुसखोरी : भारतीय सुरक्षेसाठी धोकादायक !

बांगलादेशी घुसखोरी थांबवण्याच्या राष्ट्रकार्यात सामान्य नागरिकांनी योगदान द्यावे !

बांगलादेशातील हिंदूंचा नरसंहार आणि सीमा सुरक्षा दलाचे अधिकार !

‘वर्ष १९५० च्या जनगणनेप्रमाणे पूर्वी बांगलादेशमध्ये (तेव्हाच्या पूर्व पाकिस्तानमध्ये) २४ टक्के हिंदू होते. आज त्यांची संख्या ८ टक्क्यांहूनही अल्प झाली आहे. वर्ष १९७१ मध्ये झालेल्या भारत-पाक युद्धाच्या वेळी पाकिस्तानी सैन्याने ३० ते ४० लाख हिंदूंना ठार मारले.

अफगाणिस्तानची दयनीय स्थिती आणि पाकिस्तान, चीन अन् भारत यांची भूमिका !

‘गेल्या काही दिवसांपासून पुष्कळ चर्चेत असणारा अफगाणिस्तानचा विषय थोडा दूर गेला आहे. तालिबान, चीन, पाकिस्तान यांना वाटत होते की, तालिबानला सर्व देश मान्यता देतील; पण आज एक देश म्हणून अफगाणिस्तान किंवा तालिबान यांना कुणीही मान्यता दिलेली नाही, तसेच त्यांना कोणतीच जागतिक संघटना साहाय्य करत नाही.

तालिबानचे सरकार आणि जागतिक घडामोडी !

आतंकवाद्यांनी काश्मीरमध्ये घुसण्याच्या आधीच भारताने त्यांचे तळ कायमचे नष्ट करावेत !

अफगाणिस्तानमधील गृहयुद्ध आणि पाकिस्तानची भूमिका !

पाकिस्तानने निर्माण केलेल्या ‘हक्कानी’ या आतंकवादी गटाचा भस्मासुर त्यांच्यावरच उलटण्याची शक्यता

पाकिस्तानने तालिबान्यांचा वापर करून काश्मीरमध्ये आक्रमण केल्यास भारतीय सैन्य चोख प्रत्युत्तर देण्यास सक्षम ! – (निवृत्त) ब्रिगेडियर हेमंत महाजन, पुणे

‘तालिबान : भारतासमोरील नवी आव्हाने’ या विषयावर ऑनलाईन विशेष परिसंवाद !