UAE Released Indian Prisoners : रमझानच्या काळात संयुक्त अरब अमिरातने सुटका केलेल्या बंदीवानांमध्ये ५०० भारतियांचा समावेश !
या सुटकेचा उद्देश या बंदीवानांना त्यांच्या कुटुंबियांशी पुन्हा जोडणे आणि त्यांना समाजात परत आणणे हा आहे, असे सांगण्यात आले आहे.