सुरक्षा परिषदेच्या सूचीत आतंकवाद्यांची नावे समाविष्ट करू न देणार्‍या देशांचा भारताकडून निषेध

आतंकवादाला खतपाणी घालणार्‍या चीनसारख्या देशांचा विशेषाधिकार  रहित केला पाहिजे, तरच आतंकवाद खर्‍या अर्थाने संपू शकतो, हे जगाला पटवून देण्यासाठी भारताने पुढाकार घ्यायला हवा !

India Largest Arms Importer : भारत बनला जगातील सर्वांत मोठा शस्त्र आयातदार देश !

शस्त्र निर्यातीत अमेरिका पहिल्या क्रमांकावर !

China On Arunachal Pradesh : (म्हणे) ‘अरुणाचल प्रदेश चीनचा भाग !’ – चीन

चीनने कितीही आकांडतांडव केला, तरी अरुणाचल प्रदेश भारताचाच भाग असून भारताचाच भाग रहाणार आहे, हे त्याने लक्षात ठेवावे !

भारताची प्रगती थांबवण्यासाठी चीनकडून काँग्रेसचे खासदार राहुल गांधी यांची निवड !

भारताच्या विरोधात घरभेदींकडून आणि आंतरराष्ट्रीय स्वरूपात रचली जाणारी षड्यंत्रे सरकारने वेळीच उधळून लावावीत !

‘एम्.आय.आर्.व्ही.’ तंत्रज्ञानाच्या ‘अग्नी-५’ क्षेपणास्त्राची पहिली चाचणी यशस्वी !

भारताच्या स्वदेशी बनावटीच्या ‘अग्नी-५’ या क्षेपणास्त्राची पहिली चाचणी यशस्वी झाली आहे. ‘मिशन दिव्यास्त्र’ अंतर्गत ही चाचणी करण्यात आली.

Srilanka Arrested Indian Fishermen : श्रीलंकेच्या नौदलाकडून ७ भारतीय मासेमारांना अटक  

भारताची सागरी सीमा कुठपर्यंत आहे, याची माहिती मासेमारांना मिळण्यासाठी केंद्र सरकारने प्रयत्न केला पाहिजे, असेच जनतेला वाटते !

भाग्यनगर (तेलंगाणा) येथे ‘जागतिक अध्यात्म महोत्सवा’चे आयोजन !

संस्कृती आणि अध्यात्म ही भारताची ‘सॉफ्ट पावर’ आहे. मानसिक शांततेसाठी ध्यानधारणा हा कोट्यवधी लोकांच्या जीवनातील प्रतिदिनचा अविभाज्य घटक बनला आहे.

गेल्या वर्षीच्या तुलनेत मालदीवला भेट देणार्‍या भारतीय पर्यटकांच्या संख्येत ३३ टक्क्यांनी घट !

गेल्या वर्षीच्या तुलनेत यावर्षी ४ मार्चपर्यंत मालदीवला भेट देणार्‍या भारतियांच्या संख्येत ३३ टक्क्यांनी घट झाली आहे. मालदीवच्या पर्यटन मंत्रालयाने प्रसारित केलेल्या आकडेवारीनुसार, ४ मार्च २०२३ पर्यंत ४१ सहस्र ५४ भारतीय पर्यटकांनी मालदीवला भेट दिली.

संयुक्त राष्ट्र सुरक्षा परिषदेतील सुधारणेसाठी आणखी किती वर्षे वाट पहावी लागणार ? – भारत

संयुक्त राष्ट्रांमध्ये काही ठराविक देशांचे प्राबल्य आहे, याला भारत आव्हान देत आहे. त्यामुळेच भारताच्या मागणीकडे जाणीवपूर्वक दुर्लक्ष केले जात आहे, हेच यातून लक्षात येते !

POK Residents Expose PAK : पाकव्याप्त आणि भारतीय काश्मीर यांच्यात पुष्कळ भेद !

भारतातील काश्मिरात महागाईचा दर येथील तुलनेत अल्प आहे. तेथे नोकर्‍याही आहेत. आमचे पाकिस्तानी आपापसांत लढून मरत आहेत.’