भीषण आपत्काळामध्ये आरोग्यरक्षणासाठी औषधी वनस्पतींची लागवड करा !
औषधी वनस्पतींची मोठ्या प्रमाणात लागवड करण्यापूर्वी भूमीसंदर्भातील लक्षात घ्यावयाची महत्त्वाची सूत्रे
औषधी वनस्पतींची मोठ्या प्रमाणात लागवड करण्यापूर्वी भूमीसंदर्भातील लक्षात घ्यावयाची महत्त्वाची सूत्रे
औषधी वनस्पतींची मोठ्या प्रमाणात लागवड करण्यापूर्वी भूमीसंदर्भातील लक्षात घ्यावयाची महत्त्वाची सूत्रे
मी अॅलोपॅथी आणि डॉक्टर यांच्या विरोधात नाही. इंडियन मेडिकल असोसिएशनच्या विरोधात जाण्याचा प्रश्नच येत नाही; मात्र आमचा या क्षेत्रातील माफियांना विरोध आहे. ते २ रुपयांचे औषध २ सहस्र रुपयांना विकत आहेत.
भारतात निरनिराळ्या देवतांची तत्त्वे आकृष्ट करणार्या वनस्पती (झाडे) आहेत. अशा वनस्पती / अशी फुलझाडे जागा असल्यास घराजवळ लावावीत. यामुळे त्या वनस्पतींमध्ये किंवा फुलांमध्ये संबंधित देवतेचे तत्त्व आकृष्ट होऊन त्यातून ते वायूमंडलात प्रक्षेपित होईल.
अॅलोपॅथी उपचारपद्धत अवलंबणार्या डॉक्टरांपैकी काही जण भ्रष्ट असून त्यांचा मी विरोध करतो, अशी विधाने बैरिया मतदारसंघातील भाजपचे आमदार सुरेंद्र सिंह यांनी केली आहेत.
‘आयुष-६४’ हे औषध आरोग्य केंद्रांमध्येही उपलब्ध केले जाणार आहे, अशी माहिती स्वत: आयुर्वेदाचे वैद्य असलेले मुख्यमंत्री डॉ. प्रमोद सावंत यांनी दिली.
योगऋषी रामदेव बाबा यांच्या २५ प्रश्नांवर डॉ. जयलाल यांनी उत्तर देणे टाळले ! थिरूवनंतपूरम् (केरळ) – देशात उपचार पद्धतीचे स्वत:चे पूर्ण तंत्र आहे. केंद्रीय आरोग्य मंत्रालय, भारतीय वैद्यकीय संशोधन परिषद, डीसीजीआय या यंत्रणा आहेत. रामदेवबाबा यांना अॅलोपॅथीविषयी अडचण असेल, तर ते आरोग्य मंत्रालयाशी बोलू शकतात किंवा पंतप्रधानांना अर्ज करू शकतात. सरकार अॅलोपॅथी उपचारास आय.एम्.ए.च्या दबावाखाली … Read more
सर्व वैद्यकशाखांनी एकत्र येऊन भारतियांचे आरोग्य चांगले होण्यासाठी तोडगा काढला पाहिजे. अशा वेळी ही द्वेषाची भाषा देशविरोधी आहे. त्यामुळेच जॉनरोज यांनीच प्रथम देशाची क्षमा मागितली पाहिजे !
योग्य वेळी योग्य ती औषधी वनस्पती उपलब्ध होण्यासाठी ती आपल्या सभोवताली असायला हवी. यासाठी अशा औषधी वनस्पतींची लागवड आताच करून ठेवणे….
‘ज्या लोकांच्या शरिरातील ऑक्सिजन पातळी ७० टक्क्यांवर गेली होती, ते लोकही योग आणि घरगुती उपचार यांनी बरे झाले आहेत. ९० टक्के लोकांना रुग्णालयात जाण्याची आवश्यकता भासली नाही’, असे एम्स रुग्णालयाचे संचालक डॉ. गुलेरिया म्हणाले.