लक्षणांनुसार आयुर्वेदाची औषधे

घसा लाल होणे, घसा दुखणे, घसा खवखवणे, तसेच सर्दी, खोकला व ताप किंवा कणकण या लक्षणांनुसार आयुर्वेदाची औषधे.

आयुर्वेद : समज आणि गैरसमज

दही हा आयुर्वेदाचा फार मोठा शत्रू आहे, असे अनेकांना वाटते. प्रत्यक्षात मात्र तसे मुळीच नाही. ‘नीट विरजलेले सायीचे दही हे शरिराला स्निग्धता देते, जिभेची चव वाढवते, वात न्यून करते आणि शुक्रधातू वाढवते’, असे आयुर्वेद सांगतो.

वैदिक शरीररचना शास्त्र

वैदिक शरीररचना शास्त्रावर आजचे वैद्यकशास्त्र आधारित आहे. सुश्रुतसंहितेमध्ये निरनिराळ्या प्रकारच्या ३०० शस्त्रक्रिया सांगितल्या आहेत. त्याच्या ४२ पद्धती दिलेल्या आहेत. शस्त्रक्रियेसाठी लागणार्‍या १२५ प्रकारच्या उपकरणांचे वर्णनही आहे.

आयुर्वेद : समज आणि गैरसमज

आयुर्वेदात ‘इक्षुवर्ग’ म्हणजे ऊसापासून बनणार्‍या पदार्थांच्या गटात साखरेचा समावेश होतो. गुळावर प्रक्रिया करून साखर बनवली जात असल्याचे उल्लेख प्राचीन आयुर्वेदाच्या ग्रंथांत आहेत.

आयुर्वेद : समज आणि गैरसमज

प्रश्न : साप चावला तर आयुर्वेदाकडे उत्तर आहे का ? उत्तर : आयुर्वेदाच्या आठ अंगांमध्ये समाविष्ट ‘अगदतंत्र’ या शाखेत साप, विंचू, अन्य विषारी प्राणी किंवा कीटक, तसेच अन्नविषबाधा वा तत्सम विषांचे वर्णन आणि उपचार आलेले आहेत….

रक्तचंदनाची बाहुली

पूर्वी घराघरांत रक्तचंदनाची बाहुली असायची. आता नावालाही ती दुर्लभ झाली आहे ! सध्या तर बहुतांश रुग्णांकडे ती नसतेच. रक्तचंदनाची बाहुली पुष्कळ उपयुक्त आणि बहुगुणी औषध असल्याने पूर्वी प्रत्येक घरात ती आवर्जून ठेवली जायची.

विदेशात भारतीय औषधांचा आग्रह !

‘आत्मनिर्भर भारत’ या संकल्पनेनुसार आता शस्त्रेही भारतीय बनावटीची सिद्ध होत आहेत. हाच भाग आता औषधांच्या संदर्भात होऊन भारतीय आस्थापनांचा जगभरात नावलौकीक होईल, हे निश्चित !

घरोघरी आयुर्वेद

काही ठराविक रुग्णांना ‘आंबवलेले पदार्थ टाळा’, असे सांगतांनाच ‘एक वेळ डोसा चालेल; पण इडली नको’, असे म्हटले जाते. असे का ?; याची कारणे पुढीलप्रमाणे आहेत.

आयुर्वेद चिकित्सालये आणि संशोधन केंद्र असणारी रुग्णालये उभारणे ही काळाची आवश्यकता ! – डॉ. व्यंकट धर्माधिकारी, सहसंचालक, आयुष विभाग, पुणे

डॉ. धर्माधिकारी म्हणाले, ‘‘आयुर्वेद उपचार घेणार्‍या रुग्णांना विमापरतावा (मेडिक्लेम) मिळाला पाहिजे. सर्व शासकीय योजनांमध्ये आयुर्वेदाचा समावेश केला पाहिजे.

विज्ञानाच्या निकषांवर गोदुग्ध आणि गोघृत (गायीचे तूप) यांचे महत्त्व !

गोमातेच्या तुपात कर्करोगाशी (कॅन्सरशी) लढण्याचे गुण असतात. अन्य कोणत्याही प्राण्याच्या तुपामध्ये ही क्षमता नाही.