पाकिस्तानमध्ये झालेल्या बाँबस्फोटांमध्ये भारताचा हात असल्याचा पाकच्या गृहमंत्र्यांचा आरोप !
पाकिस्तानने जे पेरले आहे, तेच उगवत असतांना भारतावर अशा प्रकारचे आरोप करतांना पाकला लाजही वाटत नाही !
पाकिस्तानने जे पेरले आहे, तेच उगवत असतांना भारतावर अशा प्रकारचे आरोप करतांना पाकला लाजही वाटत नाही !
मुसलमान हिंसाचार करत असतील, तर त्यांच्या अर्थार्जनाच्या साधनांवर प्रतिबंध आणण्यात यावा, अशी मागणी कुणी केल्यास चूक ते काय ?
खलिस्तानचा उघडपणे विरोध करणारे शीख भारतातही अल्प प्रमाणात दिसून येत असतांना लंडनमध्ये अशा प्रकारचा विरोध करणार्या शीख व्यक्तीचे अभिनंदनच करायला हवे !
अंकरा येथे संसदेजवळ १ ऑक्टोबरला सकाळी आत्मघाती बाँबस्फोट घडवण्यात आला. यात बाँबस्फोट घडवणारा आतंकवादी ठार झाला, तर दुसर्या आतंकवाद्याला सुरक्षादलांनी गोळ्या घालून ठार मारले.
कुणाची हत्या करण्याची आमच्या सरकारची नीती नाही; मात्र जर कॅनडा आमच्या समवेत काही माहितीची देवाण घेवाण करण्यास सिद्ध असेल, तर आम्ही त्यावर विचार करण्यास सिद्ध आहोत.
भारतविरोधी कारवायांसाठी अल्पसंख्य समाज एकत्र येत असेल, तर भारतातील सर्व हिंदूंनी संघटित झाले पाहिजे आणि लवकरात लवकर हिंदु राष्ट्राची स्थापना केली पाहिजे, हेच यातून लक्षात येते !
जे आतंकवाद आणि फुटीरतावाद यांची भाषा करतात त्यांच्यावर सरकारने कारवाई केली पाहिजे. ‘फुटीरतावाद्यांचे विचार हे सर्व शीख समाजाचे विचार आहेत’, असे समजण्यात येऊ नये.
हिंदूंच्या शोभायात्रांवर अशा प्रकारे सातत्याने आक्रमणे होत असणे, हे ‘हा देश मुसलमानांसाठी नव्हे, तर हिंदूंसाठीच असुरक्षित झाला आहे’, हे दर्शवतात !
ब्रिटीश सरकारने खलिस्तान्यांवर कठोर कारवाई करण्यासाठी तत्परतेने पावले उचलणे आवश्यक आहे, हेच या घटनेतून लक्षात येते !
काश्मीरमध्ये हिंदु विद्यार्थ्यांना तेथील मुसलमान विद्यार्थ्यांकडून मारहाण होते, हे काश्मीरमध्ये जिहादी मानसिकता कशी भिनलेली आहे, हे स्पष्ट होते ! यामुळेच काश्मीरमधील आतंकवाद अद्याप नष्ट होऊ शकलेला नाही !