कुंकळ्ळी येथे १६ महानायकांच्या स्मारकावर जलाभिषेक
कुंकळ्ळी येथे पोर्तुगिजांच्या विरोधातील प्रथम उठावाच्या ४३८ व्या जयंतीच्या निमित्ताने १६ महानायकांच्या स्मारकावरn जलाभिषेक
कुंकळ्ळी येथे पोर्तुगिजांच्या विरोधातील प्रथम उठावाच्या ४३८ व्या जयंतीच्या निमित्ताने १६ महानायकांच्या स्मारकावरn जलाभिषेक
एका कुटुंबाने महिला आरोग्य सेविकांशी हुज्जत घालत साहित्याची तोडफोड केली होती.
गुन्हेगारांपासून स्वतःचे रक्षण करू न शकणारे पोलीस जनतेचे रक्षण काय करणार ?
पाकिस्तानचे वायूदल तालिबानने वर्चस्व प्रस्थापित केलेल्या काही भागात आता हवाई साहाय्य पुरवत आहे.
अफगाणिस्तानमध्ये गेलेले दानिश सिद्दीकी हे भारतीय वृत्तछायाचित्रकार कंदहार येथील स्पिन बोल्डक परिसरात अफगाणी सैनिक आणि तालिबानी आतंकवादी यांच्यात झालेल्या चकमकीच्या वेळी ठार झाले.
दोघा भारतियांचा घोटाळ्यात समावेश असल्याने भारतियांना केले जात आहे लक्ष्य !
६ चिनी नागरिकांचा समावेश
चीनने पाकमधील आतंकवादाला प्रोत्साहन दिले. त्याचे परिणाम त्याला भोगावे लागत आहेत. या घटनेनंतर तरी चीन शहाणा होईल का, ते पहावे लागेल !
सर्वत्र आणि सातत्याने दिसणारा धर्मांधांचा उद्दामपणा पोलीस कायमचा कधी मोडून काढणार ?
पोलीस ठाण्यासह स्वतःचे रक्षण करू न शकणारे पोलीस काय कामाचे ? उद्या २-३ आतंकवाद्यांनी सशस्त्र आक्रमण केले, तर पोलीस जिवंत तरी राहू शकतील का ? अशांना देण्यात येणारे प्रशिक्षण किती कुचकामी आहे, हेच लक्षात येते !
पोलिसांकडून तरुणाला मारहाण केल्याने त्याचा मृत्यू झाला असेल, तर या प्रकरणी पोलिसांची चौकशी करून दोषींना कठोर शिक्षा झाली पाहिजे; मात्र या घटनेसाठी धर्मांधांकडून कायदा हातात घेणे कदापि स्वीकारता येणार नाही !